महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण मुंबई अंतर्गत मुळ कागदपत्र पडताळणी यादी व अंतिम तारीख जाहीर | NHM Maharashtra Result

NHM Maharashtra Result

MMGPA Result 2023

NHM Maharashtra Result :Pursuant to the advertisement published on 31st August 2023, the following post-wise selection list of candidates has been selected based on the criteria of educational qualification and experience in the advertisement and after the scrutiny of the applications and documents received through the online system for contract posts under the State Level Maharashtra Medical Supplies Procurement Authority, Mumbai. It was published on October 25, 2023. Accordingly, waiting list-3 is being published.

दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने राज्यस्तरावरील महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण, मुंबई अंतर्गत कंत्राटी पदांकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज व कागदपत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या निकषानुसार खालील पदनिहाय नमुद उमेदवारांची अंतिम निवड यादी दि. २५ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रतिक्षा यादी -३ प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्यानुसार प्रतिक्षा यादी -३ मधील उमेदवारांची मुळ प्रमाणपत्र पडताळणी करीता दिनांक – २६/१२/२०२३ ते २९/१२/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० वाजता कार्यालयात उपस्थित राहून मुळ कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह व आपल्या कागदपत्रांचा एक संच स्वसांक्षाकित (Self-Attested) करून कागदपत्र पडताळणीस उपस्थित रहावे. यासाठी लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. मुळ कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित उमेदवारांची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुण घेतली जाणार नाही. तसेच सदर पदांकरिता जाहिरातीत नमुद आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव तसेच मुळ कागदपत्र पडताळणी दरम्यान ऑनलाईन अर्जामधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास आपणास सदर पदावरील नियुक्ती/उमेदवारी देण्यात येणार नाही अथवा कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मुळ कागदपत्र पडताळणीचे ठिकाण

मुळ कागदपत्र पडताळणीचे ठिकाण चौथा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य – अभियान कार्यालय, आरोगय भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई- ४०० ००१.

मुळ कागदपत्र पडताळणीची अंतिम दिनांक २९/१२/२०२३

Download MMGPA Result and Seletcion List

NHM Maharashtra Result

NHM Maharashtra Result : Pursuant to the advertisement published on 31st August 2023, the final selection list of the following post-wise sample candidates has been published on 25th October, 2013 as per the criteria of educational qualification and experience in the advertisement and at the end of the scrutiny of the applications and documents received through the online system for contract posts under the State Level Maharashtra Medical Supplies Procurement Authority, Mumbai. was Accordingly Waiting List-1 is being published….

दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने राज्यस्तरावरील महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण, मुंबई अंतर्गत कंत्राटी पदांकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज व कागदपत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या निकषानुसार खालील पदनिहाय नमुद उमेदवारांची अंतिम निवड यादी दि. २५ ऑक्टोबर, २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रतिक्षा यादी -१ प्रसिध्द करण्यात येत आहे….या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यानुसार प्रतिक्षा यादी १ मधील उमेदवारांची मुळ प्रमाणपत्र पडताळणी करीता दि. २१/११/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी ०९.४५ ते ६.१५ कार्यालयात उपस्थित राहुन मुळ कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी तरी निवड झालेल्या उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह व आपल्या कागदपत्रांचा एक संच स्वसांक्षाकित (Self Attested) करून कागदपत्र पडताळणीस उपस्थित रहावे. यासाठी लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. मुळ कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित उमेदवारांची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुण घेतली जाणार नाही. तसेच सदर पदांकरिता जाहिरातीत नमुद आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव तसेच मुळ कागदपत्र पडताळणी दरम्यान ऑनलाईन अर्जामधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास आपणास सदर पदावरील नियुक्ती / उमेदवारी देण्यात येणार नाही अथवा कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Documents Required For MMGPA Mumbai Bharti 2023

  • मुळ कागदपत्र पडताळणीचे ठिकाण चौथा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोगय भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी.डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई- ४०० ००१
  • मुळ कागदपत्र पडताळणीची अंतिम दिनांक २१/११/२०२३
Download MMGPA Mumbai Selection and Waiting List

MMGPA Mumbai Result 2023

NHM Maharashtra Result :  According to the advertisement published on 31st August 2023, the final merit list of the following post-wise sample candidates as per the criteria of educational qualification and experience in the advertisement and at the end of scrutiny of the applications and documents received through the online system for contract posts under the Maharashtra Medical Supplies Procurement Authority, Mumbai at the state level. It was published on October 16, 2023. Accordingly, the final selection list is being published.Candidates may check their result through the below link. For verification of original certificate of selected candidates dt. By 02/11/2023, attend the office during office hours from 09.45 am to 6.15 am and complete the original document verification process.

31 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, जाहिरातीतील शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या निकषांनुसार खालील पदनिहाय नमुना उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज व कागदपत्रांची छाननीअंती राज्य स्तरावर महाराष्ट्र वैद्यकीय पुरवठा खरेदी प्राधिकरण, मुंबई अंतर्गत कंत्राटी पदांसाठी. हे 16 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्यानुसार, अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जात आहे. उमेदवार खालील लिंकद्वारे त्यांचा निकाल पाहू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी दि. 02/11/2023 पर्यंत, कार्यालयीन वेळेत सकाळी 09.45 ते 6.15 या वेळेत कार्यालयात उपस्थित रहा आणि मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुळ कागदपत्र पडताळणीचे ठिकाण –  चौथा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोगय भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई- ४०० ००१

मुळ कागदपत्र पडताळणीची अंतिम दिनांक – ०२/११/२०२३

 

NHM महाराष्ट्र निकाल जाहीर


NHM State Program Manager (NRHM) Result Declared

NHM Maharashtra Result: National Health Mission has been declared the NHM State Program Manager (NRHM) Posts Results. To download the result, click on the link below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (NRHM) पद भरती निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3sHVoUf


NHM State MIS M&E Manager Results Declared

NHM Maharashtra Result: National Health Mission has been declared the NHM State MIS M&E Manager Results. To download the result, click on the link below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत राज्य माहिती व्यवस्थापन पद्धत/ संनियंत्रण व मूल्यमापन व्यवस्थापक (NHM State MIS M&E Manager) पद भरती  निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3IdUkgf


NHM CPM Bharti Eligibility & Non-Eligibility List

NHM Maharashtra Result: National Health Mission has been declared the eligibility & non-eligibility list of CPM Posts. To download the list, click on the link below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत शहर कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती परीक्षेची पात्र/  अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/2Y3bp9P


NHM Maharashtra CITY PROGRAM MANAGER – PUBLIC HEALTH Bharti Selected, Not Selected & Waiting List Download – राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत शहर कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती परीक्षेची निवड, अनिवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नावशहर कार्यक्रम व्यवस्थापक
Important Links
यादी डाउनलोड : http://bit.ly/3oJ7ref

NHM Maharashtra Result : NHM Maharashtra PROGRAM MANAGER – PUBLIC HEALTH Bharti Accepted & Rejected List Download – राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नावकार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य
Important Links
यादी डाउनलोड : http://bit.ly/35oBHEu

NHM Maharashtra Result : NHM Maharashtra District Program Manager Bharti Accepted & Rejected List Download – राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत शहर कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नावशहर कार्यक्रम व्यवस्थापक
Important Links
यादी डाउनलोड : http://bit.ly/3hYtNHb

NHM Maharashtra District Program Manager Bharti Selected & Not Selected List Download – राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती परीक्षेची निवड व अनिवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नावजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
Important Links
यादी डाउनलोड : http://bit.ly/37NneDQ

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड