महाभरती सराव पेपर ९६
MahaBharti Practice Paper 96
महाभरती सराव पेपर ९६ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर ९६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर ९६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsव्यापारी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय …………. यांनी घेतला होता.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रादेशिक ग्रामीण बँकांचे पुनर्वसन कोणत्या यंत्रणेकडून होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points…………. ही संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरोखे गैरव्यवहार प्रकरणाच्या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री …………… होते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points……….. वर्षी भारतात पहिली क्षेत्रीय ग्रामीण बँक झुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून कोणती संस्था काम करते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजेव्हा एक देश दुसऱ्या देशासोबत व्यापारात उतरतो, तेव्हा तो अशा वस्तूंची निर्यात करेल की, ज्यामध्ये त्याचा जास्त तुलनात्मक उत्पादन खर्च …………… असेल.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमालमत्तादार यापैकी कोणता महसूल जमा करीत नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगावातून गोळ्या केलेल्या जमीन महसुलातील …………. एवढा वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsग्रामपंचायती संघटीत करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक किती मध्ये करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयापैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन्ही सभागृहामधील मतभेद दूर करण्यासाठी भारतात संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक आजपर्यंत किती वेळा घेण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्रात शहर व उद्योगधंदे दाखविणाऱ्या खालील जोड्यांपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदक्षिण महाराष्ट्रातील कोणते मार्ग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतरुण बंगाली ‘यंग इटली’शी परिचित होते. कोणाच्या भाषणातून त्यांचा यंग इटलीशी परिचय झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकाही दृष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी कोणत्या पारंपारिक प्रचार पध्दतीचा वापर केला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडीओ कुठे सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी …………. यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘औरंगझेबाने जे मुघल साम्राज्यात केले, तेसेच लॉर्ड कर्झनने केले.’ असे …………. यांनी लिहले.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजालियानवाला बागेतील निरपराधी निःशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश …………. यांनी दिला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये ‘सारा बंदी’ची चळवळ ……………… या जिल्ह्यात सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points१९०४ मध्ये ‘जयतु शिवाजी’ हे काव्य कोणी रचले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsहाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून ‘राजदरबारात (१८७७)’ ………. हे उपस्थित होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमुंबई येथील १८८५ च्या पहिल्या राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
Table of Contents