महाभरती सराव पेपर ९४
MahaBharti Practice Paper 94
महाभरती सराव पेपर ९४ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर ९४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर ९४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर …………….. हे होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या …………………. या अधिवेशनात संमत करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१९३० च्या मुस्लीम लीगच्या …………. या अधिवेशनात कवी मोहमद इकबालने मुस्लीम राष्ट्राची कल्पना मांडली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsइ. स. १९४६ मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून …………. यांची निवड झाली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचले जावो चळवळीमध्ये जसे साताऱ्यात समांतर प्रती सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये कुठे ‘जातीय सरकार स्थापन’ झाले होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ‘सुरक्षा कवच’ …………….. यांनी म्हटले आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी …………… हा नेता जहाल गटातील नाही.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points१९६२ साली जेव्हा चीनचे भारतावर आक्रमण झाले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री ……………. हे होते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभांडवलीशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारावंत ………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोरडवाहू शेतीतील खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी ……………. ही पध्दत योग्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी हे मुलभूत कर्तव्य समाविष्ट नाही.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsघटनेच्या …………. या विभागात कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेच्या विकास झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित कोणत्या विभागाकडून प्रकाशित केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या ‘सामाईक सुचीत’ खालीलपैकी ………………. हा विषय आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमधील काही कलमे बदलण्यासाठी किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेची गरज असते. राज्य विधिमंडळाना त्यासाठी ……………. कालावधी मुदत दिली जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन, भत्ते व सेवेच्या अटी ह्या कोणाच्या प्रमाणे असतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंविधानाच्या कोणत्या अनुछेदानुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशाच्या सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूक लढविण्यासाठी कमीतकमी ……………. एवढी वयोमर्यादा आवश्यक आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१९८६ मध्ये कोणाच्या कमिटीने पंचायतराजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदुहेरी शासनसंस्था असलेल्या पध्दतीला …………. हे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाला …………… या संताचे नाव दिले आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदेशातील सर्वोच्च सरपंचांना गावविकासाचे प्रशिक्षण देणारे पंचायतराज ट्रेनिंग सेंटर …………… येथे उभारण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किमान ………………… जागा राखीव असतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार ……………. यास असतो.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कायदा, १९६१ कोणाच्या समितीच्या शिफारशीनुसार आधारलेला आहे?
Correct
Incorrect
Table of Contents
Job sathi amhi aplay karat tat link yet Nahi ahe
3,8,10