पदभरतीसाठी उमेवारांचे ऑनलाईन आंदोलन, दीड लाख ट्विटचा पाऊस !

Online Andolan For MahaBharti

पोलीस भरती, शिक्षक भरती, सरळ सेवा भरती, आरोग्य भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन पदभरती ठप्प केली आहे. राज्य सरकारला जाग येण्यासाठी म्हणून हे ऑनलाईन आंदोलन करण्यात आले.

 

या ऑनलाईन आंदोलनास राज्यभरातून तरुणांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. २ जुलै रोजी जवळपास ४२ हजार ट्विट करण्यात आले आहेत. दिनांक २७ जून ते २ जुलैपर्यंत सुमारे दीड लाखाहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

Fight MegaBharti



आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस भरती, शिक्षक भरती, सरळ सेवा भरती, आरोग्य भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन पदभरती ठप्प केली आहे. राज्य सरकारला जाग यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी जाही करा, रखडलेली पोलीस भरती तात्काळ सुरू करा, आरोग्य विभाग भरती त्वरित करा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करा, ही मागणी करत. या सर्व प्रलंबित प्रश्नांच्या बाबत सरकारला प्रश्न विचारणाऱ्या इमेज देखील आंदोलना दरम्यान तरुणांनी आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट केल्या आहेत.

 

राज्यातील शिक्षक भरतीची प्रलंबित यादी जाहीर करणे, २०१९ मधील रखडलेली पोलीस भरती प्रिक्रिया पूर्ण करणे, महा आयटीद्वारे सरळ सेवा भरतीसाठी नेमण्यात येणाऱ्या कंपनीचे टेंडर जाहीर व्हावे, राजेश टोपे यांनी जाहीर केलेली आरोग्य विभागाची भरती तातडीने सुरू करणे अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे देखील यादव यांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Supriya Tumpalliwar says

    TET exam getli tyache results tar dya

  2. Hemlata bhamare says

    माझे Bed झाले आहे तरी मला नोकरी नाही तर शिक्षक भरती कधी सुरू होईल कृपया लवकर कळवा

  3. Yogesh says

    ज्या बेरोजगार तरुणांचे शिक्षण B.A झाले आहे त्यां ची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे पुढेचे शिक्षण सोडावे लागले आणि त्यांचे वय निघत चालले आहे त्यांनी काय करावे .

  4. [email protected] says

    Sir,zp chi Bharati lavkarat lavkar ghenyat yavi .Karan berojgari ha Corona pekshya hi mota prashna aahe tari zp aani iter Bharati lavkarat lavkar ghenyat yavi .hi vinanti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड