ITI सांगली भरती २०१९
ITI Sangli Recruitment 2019
संस्था व्यवस्थापन समिती द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा, सांगली येथे विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – संधाता, कातारी, यांत्रिक मोटार गाडी, कॉम्प्युटर ऑपरेटर अँन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, वायरमन, वीजतंत्री, कर्मचारी कौशल्य.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
- फीस –
- खुल्या प्रवर्गासाठी रु. २०० /-
- मागासवर्गीयांसाठी रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – शिराळा, जि.सांगली
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – संस्था व्यवस्थापन समिती द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा, जि. सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९
- दूरध्वनी क्र. – ०२३४५-२७२१६०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App