NCLP औरंगाबाद भरती २०१९
NCLP Aurangabad Recruitment 2019
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे कार्यक्रम व्यवस्थापक, व्यवसाय प्रशिक्षक, शिक्षक, लिपिक पदांच्या एकूण २२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – कार्यक्रम व्यवस्थापक, व्यवसाय प्रशिक्षक, शिक्षक, लिपिक.
- शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
- वयोमर्यादा –
- कार्यक्रम व्यवस्थापक, लिपिक – उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ४५ वर्षे असावे.
- व्यवसाय प्रशिक्षक, शिक्षक – उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ५० वर्षे असावे.
- फीस – रु. ३०० /-
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App