बिहार पोलीस अंतर्गत 8415 पदांची भरती

Bihar Police Recruitment 2020

Bihar Police Recruitment 2020 : केंद्रीय सिलेक्शन बोर्ड ऑफ कॉन्स्टेबल बिहार अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 8415 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावकॉन्स्टेबल
  • पद संख्या – 8415 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Candidates should possess Intermediate (10+2)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.csbc.bih.nic.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bihar Police Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2H0TLM0
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/38EwkUf

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Satish says

    Bihar ya saglya states madhe police bharti nighat aahet aani aajun kahi prakarchya bhartya chaluch aahet
    Maharashtra madhe ka nahi nighat aahet 2019 pasun pending aahe bharti kadhi nighnar aahe bharti Kay karaych Maharashtratil mulani kaslyach bhartya nighat nahi aahet Maharashtra madhech aata corona aaahe ka ……
    Kay karaych aamhi
    Ka koni bolat nahi….
    Jar bharti ekhadi Ali tar anek terms and conditions lavle jatat aanhi others states madhe kahi ghanta farak nahi padat
    मराठी मुलाणी काय पापें आहे संगा कोनी

  2. Purva says

    Purva sachin Kulkarni

  3. अभिजीत आव्हाड says

    बिहार पोलीस भरती या मध्ये महाराष्ट्राचे मुलं पण try करू शकता का?

  4. माळु अंबादास कु़ंभारी says

    No sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड