जिल्हा निवड समिती कोल्हापूर भरती २०२०
Jilha Nivad Samiti kolhapur Recruitment 2020
Jilha Nivad Samiti Kolhapur Recruitment 2020 : जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ऑगस्ट 2020 आहे.
Jilha Nivad Samiti kolhapur Recruitment 2020 (English)
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – MBBS
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सी. पी. आर. हॉस्पिटल, कोल्हापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑगस्ट 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Jilha Nivad Samiti Kolhapur Bharti 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3gaL4el | |
अधिकृत वेबसाईट : www.kolhapur.gov.in |