Police Bharti Syllabus – पोलिस भरती अभ्यासक्रम
Police Bharti Syllabus 2021
MAHARASHTRA POLICE SYLLABUS | महाराष्ट्र पोलीस अभ्यासक्रम
Police Bharti Syllabus 2021 Details are given below. The More updates & Details will be added to this syllabus soon. As The New Updates about Syllabus will be given here.
पूर्ण माहितीसाठी दिलेला व्हिडीओ पूर्ण पहा
General Studies Syllabus Maharashtra Police | सामान्य अध्ययन अभ्यासक्रम महाराष्ट्र पोलीस |
---|---|
Cultural Heritage General Science About India Indian Constitution Economy History – India & World Geography – India & World Indian National Movement Indian Polity & Governance Space & IT Science & Technology |
सांस्कृतिक वारसा सामान्य विज्ञान भारताबद्दल भारतीय घटना अर्थव्यवस्था इतिहास – भारत आणि जागतिक भूगोल – भारत आणि जागतिक भारतीय राष्ट्रीय चळवळ इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स स्पेस आणि आयटी विज्ञान आणि तंत्रज्ञान |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maharashtra Police Reasoning Syllabus | महाराष्ट्र पोलीस रेझनिंग अभ्यासक्रम |
---|---|
Arithmetic Number Series Statement Conclusion Visual Memory Analysis Ranking. Decision Making Space Visualization Coding and Decoding Analogies Problem Solving Spatial Orientation Figurative Classification Relationship Concepts Arithmetical Reasoning |
अंकगणित क्रमांक मालिका विधान निष्कर्ष व्हिज्युअल मेमरी विश्लेषण रँकिंग. निर्णय घेण्याबाबत स्थान व्हिज्युअलायझेशन कोडींग आणि डिकोड करणे अॅनलोजिस समस्या सोडवणे स्थानिक ओरिएंटेशन लाक्षणिक वर्गीकरण नातेसंबंध संकल्पना अंकगणित तर्कशास्त्र |
इतिहास :
- 1857 चा उठाव
- भारताचे व्हाईसरॉय
- समाजसुधारक
- राष्ट्रीय सभा
- भारतीय स्वतंत्र लढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
पंचायतराज :
- ग्रामप्रशासन
- समिती व शिफारसी
- घटनादुरूस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गटविकास अधिकारी BDO
- नगरपरिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य विज्ञान :
- विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
- शोध व त्याचे जनक
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
राज्यघटना :
- भारताची राज्यघटना
- राष्ट्रपती
- लोकसभा
- राज्यसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
- परिशिष्टे
- मूलभूत कर्तव्ये
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्वे
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- उपराष्ट्रपती
- पंतप्रधान
- संसद
सामान्य ज्ञान :
विकास योजना –
संपूर्ण विकास योजना
पुरस्कार –
महाराष्ट्रचे पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
शौर्य पुरस्कार
खेळासंबधी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा –
खेळ व खेळाशी संबंधित चषक
प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
खेळ व खेळाडूंची संख्या
खेळाचे मैदान व ठिकाण
खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
आशियाई स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धा
क्रिकेट स्पर्धा
मराठी :
- समानार्थी शब्द
- विरुद्धर्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी वर्णमाला
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- काळ
- प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- म्हणी
गणित :
संख्या व संख्याचे प्रकार
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
कसोट्या
पूर्णाक व त्याचे प्रकार
अपूर्णांक व त्याचे प्रकार
म.सा.वी आणि ल.सा.वी.
वर्ग व वर्गमूळ
घन व घनमूळ
शेकडेवारी
भागीदारी
गुणोत्तर व प्रमाण
सरासरी
काळ, काम, वेग
दशमान पद्धती
नफा-तोटा
सरळव्याज व चक्रवाढ व्याज
घड्याळावर आधारित प्रश्न
घातांक व त्याचे नियम
बुद्धिमत्ता चाचणी :
संख्या मालिका
अक्षर मालिका
व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
सांकेतिक भाषा
सांकेतिक लिपि
दिशावर आधारित प्रश्न
नाते संबध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न
पोलीस भरती कधी होईल