राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०१९

NHM Thane Recruitment 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे येथे गट प्रवर्तक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – गट प्रवर्तक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे असावे.
  • नोकरीचे ठिकाण – ठाणे महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन / मुलाखत
  • अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (एनएचएम विभाग, चौथा माळा)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात     अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड