महाभरती सराव पेपर ६०
MahaBharti Practice Paper 60
महाभरती सराव पेपर ६० (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर ६०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर ६०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुलकी नागरी सेवेचा जनक ……….. या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsइंग्रज व टिपू सुलतान यांच्यात श्रीरंगपट्टणमची लढाई ………… साली सुरु झाली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsउठाव करणाऱ्या शिपायांनी ……….. यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचंदन वृक्षाचे सर्वाधिक उत्पादन भारतात कोणत्या राज्यात होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमान्सून वाऱ्याचे भारतातून निर्गमन होत असताना कोणत्या राज्यात पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमूल्यवर्धित करप्रणालीची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय नियोजन आयोग ही …………. समिती होती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsइंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना …………. साली करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतोंडावाटे द्यावयाचा पोलिओ लसीचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविजेच्या बल्बमध्ये ……….. ह्या वायूचे मिश्रण असते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय घटना समितीची पहिली बैठक कोणत्या वर्षी पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय संविधानाला अंतिम मंजुरी ………….. या बैठकीत देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय संविधाचा आत्मा …………. याला म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘मूकनायक’ हे नियतकालिक …………… हे प्रकाशित करीत होते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ……….. हा राजकीय पक्ष १९३६ साली स्थापन केला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपोमोलॉजी या शास्त्रात कशाच्या अभ्यास केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र पशूवैद्यकीय व मत्सविज्ञान विद्यापीठाची स्थापना नागपूर येथे ………….साली करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण वनापैकी …………. टक्के क्षेत्र विदर्भ विभागात आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआगाखान पॅलेस कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदादर नगर हवेली केव्हा मुक्त झाली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपेरीयाल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘बाथ’ हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsहजार सरोवरांचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
Correct
Incorrect
Table of Contents
कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो?
1. स्फोटके
2. लाकूड
3. पाणी
4. धातू
भारताच्या संविधानसभेची निशाणी कोणती निश्चित करण्यात आलेली होती?
1. घोडा
2. हत्ती
3. बैल
4. सिंह