12 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत निघाली ५६१ पदांची भरती
eastern-railway-recruitment-2020
Indian Eastern Railway Recruitment 2020 – भारतीय रेल्वेनं ५६१ पदांची भरती जाहीर केली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट या पदांचा समावेश आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट २५५ जागा, फार्मासिस्टसाठी ५१ जागा आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी २५५ जागा आहेत.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार २२ मे २०२० पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. महत्वाचं म्हणजे उमेदवारांची निवड मेरिट लिस्टनुसार केली जाईल. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे १२ पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतात.
नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० वर्ष असायला हवे तर फार्मासिस्टसाठी १८ आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसरसाठी ३५ वर्षांपर्यंतचा उमेदवार अर्ज करू शकतो. अर्जदार ऑनलाइन अर्ज भरून srdmokhur@gmail.com. या मेल याआडीवर पाठवावे लागेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पूर्ण जाहिरात लिंक : https://mahabharti.in/east-coast-railway-recruitment-2020/
I have a job