महिला बँक औरंगाबाद भरती २०२०
Mahila Bank Aurangabad Bharti 2020
Mahila Bank Aurangabad Bharti 2020 : महिला बँक औरंगाबाद येथे मॅनेजर पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.
- पदाचे नाव – मॅनेजर
- पद संख्या – २ जागा
- शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी – एम. कॉम./ सी. ए. आय. आय. बी. / एम. बी. ए./ जीडीसी अँड ए. व कॉम्प्यूटर ऑपरेशनचे उत्तम द्नाय्न असणे आवश्यक
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – adarsh.bank@rediffmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Mahila Bank Aurangabad Recruitment 2020
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3fO4ypw |
Sarkari job ..Bank