NHM चंद्रपूर अंतर्गत “या” पदाकरिता पात्र/ अपात्रता यादी जाहीर!! | NHM Chandrapur Eligible List 2024
NHM Chandrapur Bharti Result
NHM Chandrapur Eligible List
NHM Chandrapur Bharti Result: As per the approved project implementation plan for the year 2023-24 under the National Health Mission Program, the advertisement for Vacancy of Immunization Area Controller (IFM) was published on 27.02.2024 and applications were invited from interested candidates till 11.03.2024. The eligible and ineligible list was prepared as follows after scrutinizing the applications received till the said date in this office.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत सन २०२३-२४ च्या प्रकल्प अंमलबजावणी मंजूर आराखड्यानुसार लसिकरण क्षेत्र सनियंत्रक (IFM) या रिक्त पदाची जाहिरात दि. २७.०२.२०२४ रोजी प्रकाशित करण्यात येवून इच्छुक उमेदवारांकडून दि. ११.०३.२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. या कार्यालयाकडे उक्त दिनांकपर्यंत प्राप्त अर्जाची पदनिहाय छाननी करुन खालील प्रमाणे पात्र व अपात्र यादी तयार करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
त्यानुसार सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की, या कार्यालयाकडे प्राप्त अर्जाची छानणी व निवड समितीच्या निर्णयानुसार उमेदवारांची पात्र व अपात्र यादी तयार करण्यात आलेली असुन https://zpchandrapur.co.in/ या संकेतस्थळावर वर प्रकाशित करण्यात येत आहे. सदरची यादी हि फक्त छाननीअंती अर्ज पात्र/अपात्र असणा-या उमेदवारांची यादी असुन यावर उमेदवारांस काही आक्षेप घ्यावयाचा असल्यास तसे फक्त लेखी अर्ज तयार करून दि. 02/08/2024 ते 06/08/2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, टिबी रुग्णालय परिसर, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जवळ, रामनगर चंद्रपूर या कार्यालयाकडे सादर करावे. पदाकरीता आपण केलेल्या अर्जासह सादर केलेल्या दस्ताऐवजांच्या (कागदपत्रांच्या) अधिन राहूनच आक्षेप ग्राहय धरण्यात येतील. आक्षेपांच्या पुर्ततेकरीता अतिरिक्त दस्ताऐवज (कागदपत्रे) स्विकारले जाणार नाहीत. आक्षेपानंतरच पुढील निवड प्रक्रियेकरीता पात्र उमेदवारांची अंतीम यादी व इतर आवश्यक सुचना नव्याने प्रकाशित करण्यात येईल.
Download NHM Chandrapur Eligible Non Eligible List
NHM Chandrapur Bharti Result
NHM Chandrapur Bharti Result: Advertisement dated 15th Finance Commission for recruitment of Medical Officer MBBS and BAMS degree holders on temporary basis to run the approved Urban Health Center. Published on 20.01.2024 on the website https://zpchandrapur.co.in/ of Zilla Parishad Chandrapur and in current paper Dainik Navbharat Chandrapur and Dainik Loksatta Nagpur. As per the published advertisement, from the interested candidates for the said post. Applications were invited till 30.01.2028. According to this office, the eligible and ineligible candidates list has been prepared subject to the terms and conditions of the advertisement by scrutinizing the applications received in this office.
१५ वा वित्त आयोग अंतर्गत मंजुर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करणेकरीता तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस व बीएएमएस पदवीधारकांची नियुक्ती करीता जाहिरात दि. २०.०१.२०२४ रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर चे https://zpchandrapur.co.in/ संकेतस्थळावर व दैनिक नवभारत चंद्रपूर व दैनिक लोकसत्ता नागपूर या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित करण्यात आली. प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांकडून दि. ३०.०१.२०२८ पर्यंन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार या कार्यालयाकडे प्राप्त अर्जाची पदनिहाय छाननी करून जाहिरातीच्या अटी व शर्तीचे अधिन राहून उमेदवारांची पात्र व अपात्र यादी तयार करण्यात आलेली आहे.
यादी डाउनलोड करा: https://shorturl.at/wCE69
NHM Chandrapur Eligible List 2023
NHM Chandrapur Bharti Result: Advertisement was published on 07.07.2023 to fill all the vacant posts under Munshyabal Program as per the approved project implementation plan for the year 20223-24 under National Health Mission Program. Scrutiny of applications received by this office as per published advertisement and list of eligible and ineligible candidates as per decision of Selection Committee dt. Published on 12.09.2023. According to the objections called for on the said list, to verify the objections received by this office and settle the objections before the constituted committee to scrutinize the original application submitted for the respective posts as per the objections received and dispose of the objections and further necessary process d. Held on 25/10/2023.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२३-२४ च्या प्रकल्प अंमलबजावणी मंजूर आराखडयानुसार मुनष्यबळ कार्यक्रमांतर्गतची सर्व रिक्त पदे भरणेकरीता जाहिरात दि.०७.०७.२०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली. प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार या कार्यालयाकडे प्राप्त अर्जाची छाननी व निवड समितीच्या निर्णयानुसार उमेदवारांची पात्र व अपात्र यादी दि. १२.०९.२०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली. सदर यादीवर मागविण्यात आलेल्या आक्षेपानुसार या कार्यालयाकडे प्राप्त आक्षेपांची पडताळणी करून आक्षेप निकाली काढणेकरीता गठीत समिती समक्ष प्राप्त आक्षेप आर्जानुसार संबंधीत पदांकरीता सादर केलेल्या मुळ अर्जाची छाननी करून आक्षेप निकाली काढणे तसेच पुढील आवश्यक प्रक्रिया दि. 25/10/2023 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र / आपत्र यादीवर आक्षेप घेतलेल्या खालील उमेदवारांना सुचित करण्यात येत आहे की, त्यांनी दि. 25/10/2023 दुपारी 12.00 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, टिबी रुग्णालय परिसर, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जवळ, रामनगर चंद्रपूर या कार्यालयात हजर रहावे. आक्षेप घेतलेले जे उमेदवार आक्षेप पडताळणीकरीता उपरोक्त दिनांकास दिलेल्या वेळेवर उपस्थित राहणार नाहीत त्यांचे आक्षेपांवर समितीने घेतलेले निर्णय अंतिम राहतील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download NHM Chandrapur Eligible and Non Eligible List
NHM Chandrapur Bharti Eligibility & Non-Eligibility List
NHM Chandrapur Bharti Result: The eligibility / Non-Eligibility List of various recruitment examinations has been announced under National Health Mission, Chandrapur. Click on the link below to download the list.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रणाकरीता चंद्रपूर जिल्हयातील १५ तालुक्याकरीता sickle Cell Peer Support / Educator या पदाकरीता कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात खालील अहर्ताधारक पात्र उमेदवारांकडून दि. १३/०४/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Chandrapur Bharti Eligibility List
|
|
यादी डाउनलोड: https://cutt.ly/xJ6x4F5 |
NHM Chandrapur Bharti Result: Eligibility / Non-Eligibility List of various recruitment examinations has been announced under National Health Mission, Chandrapur. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत विविध पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Chandrapur Recruitment Result |
|
निवड यादी : https://bit.ly/2QLFmYy |
Table of Contents
Antim patra k list me ane k bad ab age kya hone wala hai….
Sir ,
पात्र उमेद्वाराची मुलाखत ची दिनांक व वेळ केव्हा कळेल .
Supervisor {IFM} post .
पात्र उमेदवारांची मुलाखत ची दिनांक व वेळ केंव्हा कळेल. Pmw पदाची
जॉइंट कधी करायचे आहे