महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४३
MPSC Bharti Sarav Paper 43
महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४३
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 43
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 43
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“तुमची आई मरण पावलेली नाही, टी झोपलेली आहे, तिला जगवा” असा अर्थपूर्ण संदेश कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे तर २४ तासात एकूण किती टोल पडतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsहशीश नावाचा ड्रग्ज कोणत्या वृक्षाच्या फुलापासून बनवितात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsफ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएलोरा येथील ‘ दशावतार मंदिर ‘ कोणी तयार केले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनिषि्क्रय विरोध हा सिद्धान्त कोणी मोडला होता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsघटना समिती ही ‘ हिंदूंची संस्था ‘ होती अशी टीका कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदादाभाई नौरोजींच्या मते १८६८ मध्ये भारताचे दरडोई उत्त्पन्न किती होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतरत्न पुरस्कार आतापर्यंत किती महिलांना प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राष्ट्रवादाला ‘ अध्याति्मक आधार ‘ कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या देशाचा मानव विकास निर्दशांंक सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points” सतीची चाल म्हणजे शास्त्राच्या संमतीने केलेला खून आहे.” हे कथन कोणत्या समाजसुधारककाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsलडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” हे घोषवाक्य कोणी म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआर्य समाजाची स्थापना कुणी केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवाळीत १९५२ साली संयुक्त महारष्ट्र हे साप्ताहिक कोणी चालू केले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये रेडिओ केंद्राच्या बंगाली कार्यक्रमांसाठी एकसमान मंच म्हणून कोणत्या वाहिनीची सुरवात करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनवी दिल्लीच्या परराष्ट्र सेवा संस्थेला कोणाचे नाव देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदेशातील पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड वाईड एज्युकेशन फाॅर द फ्युचर इंडेक्स २०१९ नुसार भारत जगात कितव्या स्थानी आहे?
Correct
Incorrect
Table of Contents
48 no. question paper taka sir
आदरणीय सर/मॅडम,
अशीच आमची परीक्षांची तयार होईल यासाठी अधिकाधिक सरावासाठी असे प्रयत्न करत राहा यासाठी शुभेच्छा.