जुन्नर नगर परिषद भरती २०२० – भरती रद्द
Junnar Nagar Parishad Bharti 2020
Junnar Nagar Parishad Bharti 2020 : जुन्नर नगर परिषद, जुन्नर, जि. पुणे येथे ड्रायव्हर कम ऑपरेटर/ फायरमन (अग्निशामक) पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२० आहे.
- पदाचे नाव – ड्रायव्हर कम ऑपरेटर/ फायरमन (अग्निशामक)
- पद संख्या – २ जागा
- शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे
- फीस – खुला प्रवर्ग रु. ५००/-
- नोकरी ठिकाण – जुन्नर, जि. पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – junnarmunicipal@gmail.com
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ११ मे २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे २०२० आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Junnar Nagar Parishad Recruitment 2020
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2SRExeS |
|
अधिकृत वेबसाईट : www.junnarnagarparishad.org |
Online exam honar aahe ka