भारत कृषी विमा कंपनी भरती २०२० – मुदतवाढ
Agriculture Insurance Company Of India Recruitment 2020
Agriculture Insurance Company Of India Recruitment 2020 : भारत कृषी विमा कंपनी येथ जिल्हा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२० ७ जून २०२० (मुदतवाढ) आहे.
- पदाचे नाव – जिल्हा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – पदवी किंवा कृषी / फलोत्पादन / ग्रामीण अभ्यास / कृषि-व्यवसाय व्यवस्थापन पदविका
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
२८ मे २०२०७ जून २०२० (मुदतवाढ) आहे. - अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Agriculture Insurance Company Of India Bharti 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3cdMS4c | |
ऑनलाईन अर्ज करा : https://mob.aicofindia.com/AICContractualApp/documentUpload.html |
मी धनंजय अशोकराव खाडे सन 2019-2020 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदगाव खंडेश्वर.जी. अमरावती महाराष्ट्र येथे पीक विमा काढलेला आहे. सोयाबीन व तूर पिकाचे विम्या पोटी 949रुपये भरणा करण्यात आले आहे परंतु मला विमा मिळाला नाही. विमा कंपनी यांनी मला विमा देण्यात येणाची कारवाही करावी
I tried to applying for Agriculture Insurance company of india on given website but there is no any option for application, please help me as early as possible because the last date of application is 28th may..