लोकडाऊन मध्ये ८०,००० नोकऱ्यांचा पाऊस..

80000 Jobs in Lockdown

सध्या लोकडाऊन मुळे अनेकांना नोकरीची चिंता असताना एक आनंदाची बातमी म्हणजे चार आठवड्यांमध्ये बऱ्याच कंपन्यांनी दोन लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी जाहिराती दिल्याचे वृत्त आहे. या कंपन्यांमध्ये गुगल, अमेझॉन, टेक महिंद्र, वॉलमार्ट लॅब्ज, आयबीएम, केपजेमिनी, डेलॉइट, ग्रोफर्स आणि बिगबास्केट आदींचा समावेश आहे.

सध्या प्राप्त बातमी नुसार आणि स्टाफिंग सोल्युशन फर्म एक्सफेनोने दिलेल्या माहितीनुसार नव्याने देण्यात येणाऱ्या एकूण नोकऱ्यांपैकी ८०,००० नोकऱ्या एकट्या एंट्री लेव्हल क्षेत्रातील आहेत. त्यामुळे नोकऱ्या शोधणाऱ्या फ्रेशर्स आणि पदवीधारकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. सध्या सुरु असलेल्या खाजगी जाहिराती बघण्यासाठी येथे क्लिक करा. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

४० टक्के नोकऱ्या कनिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवरील आहेत. याचाच अर्थ निर्धारित कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या अनेक नोकऱ्यांच्या संधी चालून आल्या आहेत. या एकूण नोकऱ्यांमधील ७९ टक्क्यांहून अधिक नोकऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (IT) आणि संबंधित क्षेत्रांतील आहेत. उर्वरित १५ टक्के नोकऱ्या ई-कॉमर्स आणि वित्तीय (बँकिंग, वित्तपुरवठा आणि इन्शुरन्स) क्षेत्रातील आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. rajesh mate says

    आपल्यास काही प्रश्न असलेलं येथे विचारा…maportal made aadhich nodani keli aahe aamhi

  2. Ganesh madhe says

    12th pass job problem…

  3. Ganesh madhe says

    12th pass job problem

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड