नागपूर युनिव्हर्सिटी ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षा ‘पोस्टपोन’

RTMNU Summer 2020 Exam Postponed

RTMNU Summer 2020 Exam Postponed  – कोरोना मुळे राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार नागपूर विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या विविध परीक्षादेखील ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. या निर्णयामुळे चौथ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याची ही तिसरी वेळ असून आतापर्यंत नागपूर विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्या आहेत.

RTMNU Exam Postponed

महाराष्ट्र शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार विद्यापीठाने १५ एप्रिलपर्यंतच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने आतापर्यंत साधारणत: साडेसहाशेहून अधिक परीक्षा पुढे ढकलल्या असून यात पावणेचार लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार होते. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करूच तेव्हा www.mahaBharti.in ला वेळोवेळी भेट देत रहावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now





 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Poonam mali says

    Shivaji university kolhapur third year exam offline aahet ki online?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड