राजश्री शाहू कॉलेज भरती २०१९
Rajashree Shahu College Bharti 2019
राजश्री शाहू कॉलेज हिंगोली येथे शिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ट लिपिक, सहायक, शिपाई पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २५ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – शिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ट लिपिक, सह्या, शिपाई.
- नोकरी ठिकाण – हिंगोली
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – राजश्री शाहू कला, वाणिज्य, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला बायपास, स्वराज ट्रॅक्टर शोरूम समोरच्या बाजूला ता.जि.हिंगोली
- मुलाखतीची तारीख – २५ ऑगस्ट २०१९ (११.०० ते ५.००)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Yes