समाज कल्याण भरती लेखी परीक्षा रिस्पॉन्स शीट, उत्तर तालिका डाउनलोड करा- Samaj Kalyan Answer Key, Responce Sheet Download PDF

Samaj Kalyan Answer Key, Responce Sheet Download PDF

  • Samaj Kalyan Bharti Answer Key or Responce Sheet 2025 Download PDF Updates – Samaj Kalyan examinations is over now. Candidates are now waiting for the Answer Key or Responce sheet. The Link to Download the Responce Sheet will be avilable soon on 24th March 2025. Candidates will able to download the PDF of SJSA Bharti Answer Key from your Logins. Candidates can raise the objections from there login before 28th March 2025. For More updates keep visiting MahaBharti.in

 

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक (महिला), गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. ०४ ते १९ मार्च, २०२५ रोजी पार पडल्या आहेत. सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका (Response Sheet Download PDF ) आज दि. २४ मार्च, २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजल्यापासुन ते दि. २८ मार्च, २०२५ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

रिस्पॉन्स शीट डाउनलोड लिंक 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Samaj Kalyan Answer Sheet

 

samaj kalyan Answer key PDF

 

रिस्पॉन्स शीट SJSA डाउनलोड लिंक 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड