रिलायन्स मध्ये स्टायपेंडसह मिळणार इंटर्नशिप – 1 लाख अधिक नोकरीच्या संधी! – Internship with 5000 Stipend at reliance!
Internship with 5000 Stipend at reliance
नवीन सरकारी इंटर्नशिप योजना: या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ७३८ पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये रिलायन्स सारख्या अनेक ३०० हून अधिक नामांकित कंपन्यांमार्फत १,१९,००० पेक्षा जास्त इंटर्नशिप उपलब्ध आहेत. २१ ते २४ वयोगटातील बेरोजगार तरुण १२ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. अर्जदार आपल्या पसंतीचा जिल्हा, राज्य आणि क्षेत्र निवडून जास्तीत जास्त ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतो. म्हणजेच, जर पहिली संधी आवडली नाही (Internship with 5000 Stipend at reliance), तर दुसरी किंवा तिसरी निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
कसा कराल अर्ज?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, https://pminternship.mca.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, योजनेसाठी काही अटी आहेत. अर्जदार संपूर्णवेळ नोकरी किंवा शिक्षण घेत नसावा, तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे सरकारी नोकरी नसावी. अर्जदाराचा आणि त्याच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपयांच्या आत असावा.
कुठे आहेत संधी?
या टप्प्यात इंधन, गॅस, ऊर्जा, बँकिंग, वित्तीय सेवा, ट्रॅव्हल, ऑटोमोबाईल, धातू व खनिज, उत्पादन आणि एफएमसीजी अशा विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या इंटर्नशिप देत आहेत. यात आरआयएल, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी आणि एल अँड टी यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध इंटर्नशिप संधी:
- १०वी पास: २४,६९६
- आयटीआय उत्तीर्ण: २३,६२९
- पदविका धारक: १८,५८९
- १२वी पास: १५,१४२
- पदवीधर: ३६,९०१
- तरुणांसाठी मोठी संधी!
- ५,००० रुपये मासिक मानधनासह इंटर्नशिप मिळवण्याची संधी हुकवू नका! वेळेत अर्ज करा आणि तुमच्या करिअरला नवी दिशा द्या.