मुंबई पालिकेतील 52 हजार रिक्त पदे तातडीने भरा, BMC नवीन पदभरती २०२५ अपडेट!
मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून यात महापालिकेतील विविध खात्यांतील 52 हजार 221 रिक्त पदांची भरती हा मोठा गंभीर विषय आहे. ही रिक्त पदे तातडीने भरा आणि याबाबत पालिका प्रशासनाने संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका पालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त विकासकामांची घोषणा केली आहे, मात्र कर्मचारी, कामगारांसाठी असलेल्या योजना तसेच त्यासंदर्भात कोणतीही मोठी तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे विकासकामांकडे लक्ष जरूर द्या, पण विकासकामांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचारी, कामगारांना वाऱ्यावर सोडू नका, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी केली आहे. तसेच सध्या मुंबई सुरु असलेल्या विविध भरती जाहिराती आपल्याला बघायच्या असतील तर येथे क्लिक करा, या लिंक वर मुंबईतील सर्व नवीन भरती जाहिराती उपलब्ध आहे.
जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करा, गटविमा योजना सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना समान पद्धतीने लागू करा, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी भत्तेवाढ ही 2016 पासून लागू करा, घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘सफाई कामगार’ घोषित करून त्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करा, अशा मागण्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App