JEE Mains आता मे महिन्यात होणार
JEE Mains in May 2020
JEE Mains आता मे महिन्यात होणार – करोना विषाणू संसर्गामुळे अभियांत्रिकी प्रवेशांसाठीची JEE Mains ही प्रवेश परीक्षा स्थगित केली होती. आता ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या देशभर सुरु असलेल्या संचारबंदी मुळे हि परीक्षा स्थगित केली होती.
पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन जेईई मेन्स मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणे सध्या प्रस्तावित आहे. परंतु पुढील काही आठवडय़ात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. तसेच परीक्षेची प्रवेशपत्रे १५ एप्रिलनंतर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे एनटीएने परिपत्रकात स्पष्ट के ले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Sir June jahirati aahet te kadun taka search kelyavar tech yet aahet .dhanyavad