जनकपुरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सोसायटी भरती २०२०

Janakpuri Super Speciality Hospital Society Recruitment 2020

Janakpuri Super Speciality Hospital Society Recruitment 2020 : जनकपुरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सोसायटी येथे ज्येष्ठ रहिवासी आणि सल्लागार पदांच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ & २४ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावज्येष्ठ रहिवासी आणि सल्लागार
  • पद संख्या – ५२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस 
    • खुला प्रवर्ग – रु. ६००/-
    • राखीव प्रवर्ग – रु. ५००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, प्रशासकीय ब्लॉक, पहिला मजला, जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोसायटी, सी -२८, जनकपुरी, नवी दिल्ली – ११००५८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • ७ एप्रिल २०२० आहे. (ज्येष्ठ रहिवासी)
    • २४ एप्रिल २०२० आहे. (सल्लागार)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Links
PDF जाहिरात १ : https://bit.ly/3dHLKXC

PDF जाहिरात २ : https://bit.ly/33VYvcI

अधिकृत वेबसाईट : https://www.jsshs.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड