‘लाडकी बहीण’चा हफ्त्याची तारीख अखेर जाहीर! २६ जानेवारीपूर्वी मिळणार…
Ladki Bahin Jan 2025 Payment Date
लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम होता हो जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? या वर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या बद्दल एक अधिकृत अपडेट अमोर आला आहे (Ladki Bahin Jan 2025 Payment Date ). मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी ३,६९० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विरोधकांकडून राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याचा आरोप करण्यात येत असला तरी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेसाठी जानेवारी महिन्यातील आवश्यक निधी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जातात. डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच वितरित करण्यात आला असून, महिलांच्या अपेक्षेनुसार जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी जमा केला जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्याद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात, तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरिता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत तहसील प्रशासनाकडून करण्यात आले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App