गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती
गोंडवाना विद्यापीठ हे मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली शहरात २०११ मध्ये स्थापित विद्यापीठ आहे. मध्य भारतातील गोंडवाना विभागाचे नाव देण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठ मध्ये भरती करण्यात येनार आहे. सहाय्यक प्राध्यापक ह्या पदासाठी हि भरती होणार आहे, 36 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी हि भरती होणार आहे.
एकूण जागा – ३६
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- फिजिक्स – ०८
- केमेस्ट्री – ०८
- कॉम्प्युटर सायन्स – ०८
- अप्लायड इकॉनोमोक्स – ०८
- मास कम्युनिकेशन – ०४
शैक्षणिक पात्रत- UGC & महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार.
नोकरी ठिकाण- गडचिरोली
शुल्क – नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता- कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली, MIDC रोड, कॉम्पलेक्स गडचिरोली,ता.जि. गडचिरोली,पिन 442605.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 05 ऑगस्ट 2019