राज्यात करोनाचे आज २८ नवे रुग्ण; एकूण बाधितांची संख्या १५३वर

प्राप्त बातमी नुसार महाराष्ट्रात आज दिवसभरा करोनाचे २८ नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५३ झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २४ करोनाबाधीत रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.तसेच , करोनामुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

  • राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:
  • पिंपरी चिंचवड मनपा- १३
  • पुणे मनपा- १८
  • मुंबई- ५१
  • सांगली- २४
  • नवी मुंबई , कल्याण डोंबिवली- प्रत्येकी ६
  • नागपूर- ९
  • ठाणे- ५
  • यवतमाळ- ४
  • अहमदनगर- ३
  • सातारा, पनवेल- प्रत्येकी २
  • उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई-विरार, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया- प्रत्येकी १
  • गुजरातमधून आलेला १ रुग्ण
    एकूण- १५३

कोरोना बाधितांची जागतिक संख्या बघण्यासाठी येथे क्लीक करा 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड