सेंट्रल GST आणि कस्टम्स अंतर्गत हवालदार आणि विविध भरती; नवीन जाहिरात प्रकाशित | CGST Bharti 2024
CGST Offline Bharti 2024
CGST Bharti 2024
CGST & CX Ranchi Bharti 2024: Central GST & Customs Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Havaldar, Tax Assistant”. There are total of 14 vacancies area available to fill the posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 22nd of December 2024. The official website of CGST & Customs Pune is punecgstcus.gov.in. More details are as follows:-
सेंट्रल GST आणि कस्टम्स अंतर्गत “हवालदार, कर सहाय्यक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –हवालदार, कर सहाय्यक
- पदसंख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा – 18 – 27 वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त, CGST आणि CX, रांची झोन पाटणा, पहिला मजला, सेंट्रल रेव्हेन्यू बिल्डिंग (ॲनेक्सी), बीर चंद पटेल पथ, पाटणा-800001 यांचे सह आयुक्त (CCA)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – cgstranchizone.bih.nic.in
CGST Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
हवालदार | 04 पदे |
कर सहाय्यक | 10 पदे |
Educational Qualification For CGST Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हवालदार | Matriculation or equivalent from any recognized Board |
कर सहाय्यक | Bachelor’s Degree from a recognized University |
Salary Details For Central GST & CX Bharti 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हवालदार | Rs. 25,500 – 81,100/- |
कर सहाय्यक | Rs. 18,000 – 56,900/- |
How To Apply For CGST & CX Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे.
- .शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For cgstranchizone.bih.nic.in Recruitment 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/PXr6X |
✅ अधिकृत वेबसाईट | cgstranchizone.bih.nic.in |
Table of Contents