खुशखबर! क्रॉम्प्टन कंपनी महिलांना देणार इलेक्ट्रिशियन होण्याचे प्रशिक्षण आणि रोजगार संधी । Crompton Saksham Training Registration
Crompton Saksham Training Registration
Crompton Saksham Training Registration
Crompton Saksham Training Registration: राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि टाटा स्ट्राइव्हच्या सहयोगाने क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनी महिलांना इलेक्ट्रिकल क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण देत आहे. याद्वारे या क्षेत्रातील लैंगिक असमानाता दूर करण्याचाही कंपनीचा उद्देश आहे. यासाठी जानेवारी २०२४ मध्ये ‘सक्षम’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या अंतर्गत आता दुसऱ्या तुकडीची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यासाठी तीन महिन्यांचा निवासी अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, यात वर्गातील अभ्यासासह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचाही समावेश आहे. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील गावांमधील अनेक तरुण महिलांना यशस्वीरित्या प्रशिक्षित केले असून, त्यांना नोकऱ्याही दिल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या धोरणात्मक सहयोगातून प्रशिक्षित महिलांना शाश्वत रोजगार मिळण्याची खात्री कंपनीने दिली असून, ‘टाटा स्ट्राइव्ह’ ही किमान ७० टक्के रोजगार मिळण्याची काळजी घेत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या उपक्रमामुळे तरूण महिलांसाठी पारंपरिकरित्या प्रतिबंधित असलेल्या क्षेत्राचे दरवाजे खुले होत असून, महिलांच्या भावी पिढीला इलेक्ट्रिकल क्षेत्रात करिअर घडवण्याची प्रेरणा मिळत आहे. या महिला इलेक्ट्रिशियन्स म्हणून यशस्वी कारकिर्द करतील, असा आम्हाला विश्वास आहे. ‘सक्षम’सारखे उपक्रम व्यवसायाबरोबरच अधिक समान व सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी आवश्यक आहेत, असे मत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोमीत घोष यांनी व्यक्त केले.