कृषी संचालनालय गोवा द्वारे नवीन पदभरती जाहिरात प्रकाशित! – Krushi Sanchalanalay Goa Bharti
krushi sanchalanalay goa bharti
कृषी संचालनालयाकडून शनिवारी एकूण ६ पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वित्तसह लेखा अधिकारी, लेखा सहायक, प्रोग्रामर (एमआयएस) व जीआयएस तज्ज्ञ यासाठी प्रत्येकी १ पद भरण्यात येणार आहे. तर, अभियंता (सिव्हिल) पदांसाठी २ जागांसाठी नोकर भरती असणार आहे. वरील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. टोंका, करंझाळे येथील कृषी भवन येथे या पदांसाठी दि. २८ आणि २९ ऑगस्ट रोजी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:३० ते दुपारी ४:३० पर्यंत या मुलाखती होणार आहे. मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी १५ वर्षे राहिवासी दाखला, शैक्षणिक प्रशस्तिपत्रक, जन्म दाखला, वैध रोजगार कार्ड व अनुभव प्रशस्तिपत्रक घेऊन येणे आवश्यक आहे. या नोकर भरतीबाबतची सर्व सविस्तर माहिती www.agri.goa.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे, असे कळविण्यात आले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गोवा विद्यापीठातर्फे भारत सरकारच्या “१६ व्या वित्त आयोगाद्वारे २०१२-१३ ते २०२३- २४ पर्यंत देण्यात आलेल्या निधींचे मूल्यांकन” नावाच्या संशोधन प्रकल्पावर काम करण्यासाठी संशोधन सहायकच्या २ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून साध्या कागदावर अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराने अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर आणि किमान ५५ टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक, तसेच फेलोशिप किंवा असिस्टंटशिपचा अनुभव असणे आवश्यक आहे. एकूण ४ महिन्यांचा हा प्रकल्प असून, प्रति महिना रुपये २०,००० (एकत्रित) मानधन देण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इच्छुक सीव्हीसोबत पाठवावे. अर्जदारांनी अर्ज पत्र संबंधित प्रमाणपत्रे आणि इतर ओळखपत्रांच्या प्रती, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. अपर्णा लोलयेकर यांना aparna@unigoa.ac.in या ई-मेलद्वारे पाठवावे. या भरतीची थेट मुलाखत दि. १४ रोजी स. १० वा. गोवा विद्यापीठाच्या ब्लॉक एफमधील गोवा बिझनेस स्कूलच्या प्लेसमेंट रूममध्ये होणार आहे. उमेदवारांनी ९:३० वा. मुलाखतीच्या स्थळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे
Comments are closed.