Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IIMSR जालना मध्ये ८७ पदांची भरती

IIMSR Jalna Recruitment 2020

IIMSR Jalna Recruitment 2020 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस एंड रिसर्च जालना येथे डीन, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता आणि शिक्षक पदांच्या एकूण ८७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – डीन, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता आणि शिक्षक
  • पद संख्या – ८७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६४ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – जालना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष, जिआययू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, औरंगाबाद – जालना रोड, वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना – ४१३२०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील – IIMSR Jalna Vacancies 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
डीन ०१
प्राध्यापक २१
वाचक १८
व्याख्याता ३०
शिक्षक १७

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IIMSR Jalna Bharti 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2Q5RQqD
अधिकृत वेबसाईट : http://iimsr.co.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड