घरबसल्याच करा लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज, नारीशक्ती वरून कसा करायचा अर्ज पूर्ण माहिती पहा – Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download

Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download

 

Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download  – The state government has introduced Ladaki Baheen Yojana for poor and needy women. Women applicants can fill online application through Mobile Application known as Narishakti Doot App for this scheme. To apply for this you have to download Nari Shakti app from below link. You can submit online application from this Nari Shakti app.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना आजपासून (ता. १) अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचयात कार्यालय, महा-ई-सेवा केंद्रे व अंगणवाड्यांमध्ये ऑफलाइन अर्ज भरून देता येणार आहेत. दुसरीकडे ‘नारीशक्ती’ ॲप वरुन सुद्धा ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेसाठी अर्जदार महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरून आपल्याला नरी शक्ती अँप डाउनलोड करावी लागेल. या नरी शक्ती अँप वरून आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या योजनेसाठी अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे. या अर्जासोबत अर्जदाराला आधार कार्ड, डोमेसाईल, जन्माचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. त्यासोबत बँक पासबूकची प्रत, रेशन कार्ड, एक पासपोर्ट फोटोही लागणार आहे. यासोबत अर्जदाराला हमीपत्रही जोडावे लागणार आहे. हे हमीपत्र अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी आणि सुवीधा केंद्राकडून मिळेल. या योजनेसाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर हे पैसे जमा होतील. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 

How to register on Narishakti Doot App

खालील स्टेप्स द्वारे आपण लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करू शकता. 

  • या अँप ला आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड केल्यावर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. 
  • आपल्याला एक OPT येईल तो काळजीपूर्वक एंटर करायचा. 
  • नंतर या द्वारे आधार व्हेरिफिकेशन होईल 
  • आवश्यक कागदपत्र अपलोड करून आपण रजिस्टर करू शकता. 

 

अर्ज भरण्याची तथा करण्याची येथे सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध आहे 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असून अर्जाचा नमुना प्राप्त झाला आहे. अंगणवाडी, ग्रामपंचायती, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांसह महा-ई-सेवा केंद्रांमध्ये देखील ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. याशिवाय ‘नारीशक्ती’ या ॲपवरूनही अर्ज करता येईल.

  • अंगणवाडी केंद्रे
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये
  • ग्रामपंचायत कार्यालये
  • महापालिकेचे वॉर्ड (झोन) ऑफिस
  • सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्रे
App Download Link For Android Users 

PDF अर्ज डाउनलोड लिंक 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड