SEBI भरती २०२० – मुदतवाढ

SEBI Recruitment 2020

SEBI Recruitment 2020 – Online Application

भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI) येथे अधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या एकूण १४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२० ३१ जुलै २०२० ३१ ऑगस्ट २०२०  (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नावअधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक)
  • पद संख्या – १४७ जागा
  • फीस
    • खुल्या प्रवर्ग रु. १०००/-
    • राखीव प्रवर्ग – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ मार्च २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ मार्च २०२० ३१ जुलै  २०२० (मुदतवाढ) ३१ ऑगस्ट २०२०  (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.sebi.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SEBI Bharti 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2wBvdnb

शुद्धीपत्रक : https://bit.ly/33esxKC

ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/sebioflmar20/basic_details.php


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ravindra says

    SEBI is regulating Pancard Club Ltd. SEBI sold lots of properties of pancard club Ltd but have not returned investers money back. Even did not ater word about it. What is current status is also not known. No one is bothered about common man interest. No respect now to senior citizen who have invested their hard earned money.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड