माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना नाशिक येथे 03 रिक्त पदांकरिता नोकरीची संधी; असा करा अर्ज!! | ECHS Nashik Bharti 2024
ECHS Nashik Offline Application 2024
ECHS Nashik Bharti 2024
ECHS Nashik Bharti 2024: ECHS Nashik (Ex-Servicemen Contributory Health Scheme Nashik) has issued the notification for the various vacant posts of “Officer in Charge, Medical Officer, Dental Officer“ Posts. There are a total of 03 vacancies available for this post. The job Location for this recruitment is Nashik. Eligible and interested candidates can apply before the last date. The last date of application should be the 20th of November 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 03rd of December 2024. The official website of ECHS Nashik is echs.gov.in. For more details about ECHS Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक अंतर्गत “प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी
- पदसंख्या –03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ECHS सेल, Stn HQ, देवलाली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2024
- मुलाखतीची तारीख – 03 डिसेंबर 2024
- मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, देवलाली.
- अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in
ECHS Nashik Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रभारी अधिकारी | 01 |
वैद्यकीय अधिकारी | 01 |
दंत अधिकारी | 01 |
Educational Qualification For ECHS Nashik Recruitment 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रभारी अधिकारी | Graduate + 5 years experience. |
वैद्यकीय अधिकारी | MBBS + Experience. |
दंत अधिकारी | BDS + 5 years experience. |
ECHS Nashik job 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रभारी अधिकारी | Rs.75,000/- |
वैद्यकीय अधिकारी | Rs.75,000/- |
दंत अधिकारी | Rs. 75,000/- |
How To Apply For ECHS Nashik Safaiwala Application 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना echs.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For ECHS Nashik Arj 2024
- या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
- मुलाखतीची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
- उमेद्वारांनीं दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For echs.gov.in Bharti 2024
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/bnIOU |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.echs.gov.in/ |
Table of Contents
No