वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत अधिपारिचारिकांच्या तब्बल ५९५ जागा रिक्त!! | Directorate of Medical Education Bharti 2024

DME Bharti 2024

Directorate of Medical Education Bharti 2024

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत सरळसेवा भरतीमधील माजी सैनिक कोट्यातील अधिपारिचारिकांच्या तब्बल ५९५ जागा रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी सैनिक कल्याण विभागाची त्वरित मान्यता घेउन संबंधित सामाजिक प्रवर्गातील प्रतिक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि ख्रिश्चन एकता मंच संघटना यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. मुंबईत आझाद मैदानात यासंदर्भात १० जूनपासून सुरु असलेल्या बेमुदत आंदाेलनादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना ख्रिश्चन एकता मंचचे कार्याध्यक्ष जॉन विजय भोरे, नागपूरचे प्रेम बोबडे, चारुशीला जॉन भोरे, श्रद्धा जैस्वाल यांनी निवेदन दिले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत सरळसेवा भरतीसाठी मे २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यातील ४७ पदांपैकी अनेक पदांच्या नियुक्तीचे आदेशही दिले आहेत. यात शासन निर्णयानुसार समांतर आरक्षणासाठी माजी सैनिकांच्या १५ टक्के जागा राखीव ठेवल्या. मात्र अनेक संवर्गात पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे या ५९५ जागा जागा रिक्त ठेवल्या. गट क अधिपारिचारिका या पदासाठी ६०३ जागा रिक्त असताना केवळ ८ पदे भरली आहेत. या जागा शासकीय निर्णयानुसार सामाजिक प्रवर्गात बदलल्या तर ५९५ माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे कल्याण होणार आहे. याशिवाय सरकारी रुग्णालयांना कर्मचारी मिळाल्यामुळे चांगली वैद्यकीय सेवा देता येणार आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या जागा भरण्यासाठी संबंधित परीक्षा घेणाऱ्या विभागाला सामान्य प्रशासन विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाचीही मान्यता आवश्यक आहे. याआधी पनवेल महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आराेग्य खाते, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सार्वजनिक बांधकाम विभागात सरळसेवा भरतीद्वारे रिक्त माजी सैनिकांच्या जागा भरण्याबाबत मान्यता दिल्या आणि त्यानुसार संबंधित विभागांनी त्या जागा सामाजिक प्रवर्गात रुपांतरीत करुन भरल्या आहेत. परंतु आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील रिक्त जागा भरलेल्या नाहीत. याचा प्रस्ताव संबंधित विभागाने सैनिक कल्याण विभागाकडे असूनही त्याचा सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतलेला नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.


DME Bharti 2024: DME (Directorate of Medical Education) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Associate Professor”. There are a total of 233 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for DME Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is the 07th of April 2024. For more details about DME  Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत “असोसिएट प्रोफेसर” पदांच्या एकूण 233 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DME Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
असोसिएट प्रोफेसर 233

Educational Qualification For DME Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असोसिएट प्रोफेसर Candidates Should Possess M.D/MS/DNB (Related subject)

Salary Details For DME Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
असोसिएट प्रोफेसर Rs. 68900-205500/-

How To Apply For DME Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For medicaleducation.mp.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/crwOP
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/gsC78
✅ अधिकृत वेबसाईट
https://medicaleducation.mp.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड