शिक्षक भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व यादी जाहीर ! – Shikshak Bharti Document Verification 2024
Shikshak Bharti Document Verification 2024
Shikshak Bharti Document Verification List 2024
Shikshak Bharti Document Verification 2024: Candidates selected in the Pavitra portal will be informed about document verification through e-mail and also on the official website of Zilla Parishad. If there is any difficulty regarding the selection of candidates, the application along with strong evidence can be submitted to the email id [email protected]. Download District Wise Shikshak Bharti Document Verification List
Candidates who are called for verification of original documents from among the candidates in the final list of eligible candidates should submit the said certificates without fail during the verification of original documents. And such candidate will not be appointed.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पवित्र पोर्टल अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सुचित करण्यात येते की, जिल्हा परिषद, गोंदिया येथे खालील नमूद वेळापत्रकानुसार दिनांक ०४.०३.२०२४ पासून ०६.०३.२०२४ पर्यंत स्व. वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद, गोंदिया येथे मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. कार्यालयीन वेळेन तरी पवित्र पोर्टल व्दारे निवड झालेल्या सोबत दिलेल्या यादीतील सर्व उमेदवारांनी पुढील वेळापत्रकाप्रमाण आपल्या पात्रतेसंबंधी आवश्यक सर्व मुळ कागदपत्रासह तपासणी कक्षात उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाहो पूर्ण करुन घ्यावयाची आहे. संबंधित पात्र उमेदवार पडताळणी कालावधीत पडताळणीसाठी उपस्थित न राहील्यास संबंधित उमेदवाराची अनुस्थिती राज्यस्तरावर कळविण्यात येईल व त्यानुसार पुढील आदेशाप्रमाणे पदस्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येईल. उमेदवाराच्या अनुपस्थितीबाबतची सर्व जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी. पात्र उमेदवारांनी पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध करुन द्यावी व एक संच झेरॉक्स आपल्या पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे आवश्यक राहील. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Shikshak Bharti Maharashtra Document Verification Date
PCMC Document Verification Schedule Shikshak Bharti 2024
TMC Pavitra Portal Document Verification Date
Yavatmal Shikshak Bharti Document Verification
Buldhana Shikshak Bharti Document Verification
Bhandara Shikshak Bharti Document Verifiaction List
- पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबत _उमेदवार यादी-२
- पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबत_उमेदवार यादी-१
- पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबत जाहीर सूचना
Chandrapur Shikshak Bharti Document Verification date – Click Here
Wardha Shikshan Sevak Document Verification Date and List
शिक्षण (प्राथमिक) | जाहिरात | शिक्षण सेवक भर्ती कागदपत्रे तपासणी पत्र जिल्हा वर्धा… | 01/03/2024 | 778.79 | Download |
शिक्षण (प्राथमिक) | जाहिरात | शिक्षण सेवक भर्ती मराठी माध्यम निवड यादी जिल्हा वर्धा… | 01/03/2024 | 1158.64 | Download |
शिक्षण (प्राथमिक) | जाहिरात | शिक्षण सेवक भर्ती ऊर्दु माध्यम निवड यादी जिल्हा वर्धा… | 01/03/2024 | 998.52 | Download |
Gondia Shikshak Bharti Document Verification Schedule
Date | Yadi Number |
4 March 2024 | 1 – 120 |
5 March 2024 | 121- 240 |
6 March 2024 | 241- 327 |
District Wise Pavitra Shikshak Bharti Document Verification Lits
District Name | Download List |
Gondia | Click Here |
Palghar | |
Latur |
सोबत १) उमेदवारांची यादी २) कागदपत्राची चेक लिस्ट
Nandurabar Shikshak Bharti DV Date
1 | शिक्षक पदभरती 2022 करिता पवित्र पोर्टल अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करणेसाठी उपस्थित राहणेबाबत | २८/०२/२०२४ | डाउनलोड |
List Of Documents Required for Shikshak Bharti 2024 – कागदपत्राचा तपशिल
Below is a list of documents required for Shikshak Bharti 2024
- पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्व प्रमाणपत्रांची प्रत (certified copy) मूळ प्रत फोटो स्वाक्षरीसह
- शैक्षणिक अर्हता
- एस.एससी.गुणपत्रीका (दि.१२.०२.२०२३ पूर्वीचे)
- एच.एस.सी प्रमाणपत्र (दि.१२.०२.२०२३ पूर्वीचे
- एच.एस.सी गुणपत्रिका (दि.१२.०२.२०२३ पूर्वीचे)
- एच.एस.सी प्रमाणपत्र (दि.१२.०२.२०२३ पूर्वीचे)
- पदवी परीक्षा गुणपत्रक (संबंधित विषयात किमान ५०% गुणासह उत्तीर्ण
- पदवी परीक्षा प्रमाणपत्र (दि.१२.०२.२०२३ पूर्वीचे)
- पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक (दि.१२.०२.२०२३ पूर्वीचे)
- पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र (दि.१२.०२.२०२३ पूर्वीचे)
- व्यावसायिक अर्हता (दि.१२.०२.२०२३ पृवीच)
- शिक्षणशास्त्र पर्दायका गुणत्रिका Ded /D.led./D.T.ed/T.c.h.
- शिक्षणशास्व पदविका प्रमाणपत्र Ded /D.led./D.T.ed./T.c.h.
- शिक्षणशास्व पदवी गुणपत्रक B.ed /B.led./B.sc.ed.
- शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र B.ed /B.led./B.sc.ed.
- एम.एस.सी. आय.टी प्रमाणपत्र (MSCTT)
- इ.१ ते ५ वी या गटासाठी उमेदवार (T.E.T) /CTET) पेपर क्र.१ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. ६ ते ८ वी या गटासाठी गणित, विज्ञान व गणित – विज्ञान या विषर्याच्या पदासाठी (T.ET) /CTET) पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. ६ ते ८ वी या गटासाटी इतिहास, भुगोल व सामाजिक शास्त्र या विषयांच्या पदासाठी (T.E.T) /CTET) क्र.२ सामाजिक शास्त्र विषय घेवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. ६ ते ८ वी या गटासाठी भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड ई) या विषयांच्या पदासाटी (T.E.T) /CT TET) पेपर क्र.२ विज्ञान व गणित अथवा सामाजिक शास्त्र विषय घेवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक (TAIT) गुणपत्रक किंवा यादी
- इतर आवश्यक कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र (ST अनिवार्य)
- नान क्रिमीलेयर प्रमाणपत्र (SC, ST वगळून)
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा पत्र
- शाळा सोडल्याचा दाखला (TC)
- जन्म प्रमाणपत्र ( शालांत प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) दि.१६.१०.२०२३ रोजीचे बय
- महाराष्ट्रातील रहिवासी असलेला अधिवास दाखला (सीमा भागातील गावातील असल्यास रहिवासी दाखला)
- आधारकार्ड/पासपोर्ट / पॅन कार्ड / ड्रायव्हिग लायसन्स
- अपंगत्वाचा दाखला (संगणकीय प्रणालीमार्फत वितरित प्रमाणपत्र) (किमान ४० टक्के दिव्यांग)
- माजी सैनिक दाखला
- खेळाडू प्रमाणपत्र ( विभागीय क्रिडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखला पोहचपावती)
- प्रकल्पग्रस्त दाखला
- भूकंप ग्रस्त दाखला
- अनाथ प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- १९९१ जनगणना/१९९४ निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र
- अशंकालीन कर्मचारी प्रमाणपत्र (सक्षम प्राधीकारी तहसिलदार प्रमाणपत्र)
- विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र
- हमीपत्र (सादर केलेले दस्तऐवज वैद्य असल्याबाबतचे हमीपत्र)
शिक्षक भरती कागदपत्र पडताळणी बद्दल नवीन परिपत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. आपण पूणर परिपत्रकाची PDF खालील लिंक वरून बघू शकता. तसेच नवीन परिपत्रका नुसार :
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची, तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. असे असले तरी राज्यस्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही.
५. ‘शिक्षण सेवक’ पदभरतीसाठी दिनांक १६/१०/२०२३ ते २२/०१/२०२४ या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या बिंदुनामावलीची व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरातीत करण्यात आलेली आहे. बिंदुनामावली, गट व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात ‘डाऊनलोड’ या मेनुअंतर्गत उपलब्ध आहे, तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरातदेखील दिलेली आहे. सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनांमधील रिक्त पदांकरिता त्यांच्या पात्रतेनुसार ‘मुलाखतीशिवाय’ व ‘मुलाखतीसह’ या दोन प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
६. खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी ‘मुलाखतीशिवाय’ पदभरती हा पर्याय निवडलेला
७. उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- आहे. २०२२’ मध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदुनामावलीनुसार आरक्षण, जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत.
८. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) संस्थेच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
९. उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यासच त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
१०. याबाबत स्पष्ट करण्यात येते की, उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.
शिक्षक भरती कागदपत्र पडताळणी परिपत्रक पहा
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.