मीरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागात भरती थेट नियुक्ती! | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024

Mira Bhayandar Mahanagarpalika Walk in Application 2024

MBMC Bharti 2024

मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी भरती घोटाळा समोर आला आहे. आकृतिबंध डावलून ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या 10 कंत्राटी परिचारिकांना पालिका सेवेत कायम करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांनी आपले हात ‘ओले’ करून घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात उघडपणे केली जात आहे. याच प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य पद्धतीने केलेली भरती रद्द करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी इंदिरा गांधी रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात आकृतिबंधात एकच पद रिक्त असताना दोघांचीनियुक्ती केली होती. यात शासनाचीदेखील फसवणूक केल्याचे समोर येताच शासनाने तत्काळ त्याचा खुलासा करण्याबाबतचे पत्र पालिकेला धाडले. यानंतर आता नव्याने ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या 10 परिचारिकांना सेवेत कायम केल्याचा घोटाळा समोर आला आहे. या अधिपरिचारिकांनी आपल्याला पालिका सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा मागे घेण्याच्या अटीवर त्यांना सेवेत कायम करण्याचा मार्ग प्रशासनाकडून शोधण्यात आला. त्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार करून कोणतीही भरती प्रक्रिया न राबवता परस्पर त्यांना सेवेत कायम केल्याचा आदेश 31 जानेवारी रोजी काढण्यात आला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नियमांची ऐशीतैशी
भरती झालेल्या काही परिचारिकांनी राज्याऐवजी परराज्यातून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्याचा दाखला जोडला असल्याचे समोर आले असून त्याची पडताळणी करण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली नाही. शिवाय आकृतिबंधात मंजूर असलेली आरक्षण निहाय पदे भरली नाहीत. 10 अधिपरिचारिकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेताना अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी दोनच पदे राखीव असताना तब्बल 4 जणांची नियुक्ती केल्याचा नियमबाह्य प्रकार उघडकीस आला आहे.

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024: MBMC (Mira Bhayandar Municipal Corporation) has invited applications for the posts of “City Coordinator”. There are total of 02 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 14th of August 2024. For more details about Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत “शहर समन्वयक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

 

  • पदाचे नावशहर समन्वयक
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • वयोमर्यादा – 18 ते  65 वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  मिरा भाईंदर महानगरपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुलियाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे-४०११०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शहर समन्वयक 02

Selection Process For Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 14 ऑगस्ट 2024आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mbmc.gov.in Notification 2024  

????PDF जाहिरात
https://shorturl.at/qzI16
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mbmc.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. MahaBharti says

    Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

  2. Esterkuwar says

    ???

  3. Kajal says

    Nice job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड