महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरु; ३४६० पदे रिक्त!! । Mahila Prashikshan Sansthan Bharti 2024

Mahila Prashikshan Sansthan Bharti 2024

Mahila Prashikshan Sansthan Bharti 2024

Mahila Prashikshan Sansthan Bharti 2024: Mahila Prashikshan Sansthan has invited application for the posts of “Control Officer, Controller / Superintendent, Supervisor (Surveyor), Clerk (Clerk), Montessori Trainer Marathi/Urdu, Anganwadi Supervisor Trainer, English Montessori Trainer, Yoga Trainer, Acupressure (Nurse), Acupuncture (Nurse), Magnetic Development Nurse, Naturopathy Instructor, Beautiful Handwriting (English Marathi/Urdu), Computer Instructor, Beauty Parlor Instructor, Tailoring, Instructor, Journalism, Soldier”. There are total of 3460 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned address below before the last date. The last date for submission of application is 05th of February 2024. For more details about Mahila Prashikshan Sansthan Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र अंतर्गत “नियंत्रण अधिकारी, नियंत्रक / अधिक्षिका, सुपरवायझर (सर्वेक्षक), क्लार्क (लिपिक), मॉन्टेसरी प्रशिक्षिका मराठी/उर्दू, अंगणवाडी सुपरवायझर प्रशिक्षिका, इंग्रजी मॉन्टेसरी प्रशिक्षिका, योगा प्रशिक्षिका, अॅक्युप्रेशर (आरोग्य सेविका), अॅक्युपंक्चर (आरोग्य सेविका), चुंबकीय विकित्सा आरोग्यसेविका, निसर्गोपचार प्रशिक्षिका, सुंदर हस्ताक्षर (इंग्रजी मराठी/उर्दू), कॉम्प्युटर शिक्षिका, ब्युटी पार्लर प्रशिक्षिका, शिवणकाम प्रशिक्षिका, पत्रकारिता, शिपाई” पदांच्या एकूण 3460 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावनियंत्रण अधिकारी, नियंत्रक / अधिक्षिका, सुपरवायझर (सर्वेक्षक), क्लार्क (लिपिक), मॉन्टेसरी प्रशिक्षिका मराठी/उर्दू, अंगणवाडी सुपरवायझर प्रशिक्षिका, इंग्रजी मॉन्टेसरी प्रशिक्षिका, योगा प्रशिक्षिका, अॅक्युप्रेशर (आरोग्य सेविका), अॅक्युपंक्चर (आरोग्य सेविका), चुंबकीय विकित्सा आरोग्यसेविका, निसर्गोपचार प्रशिक्षिका, सुंदर हस्ताक्षर (इंग्रजी मराठी/उर्दू), कॉम्प्युटर शिक्षिका, ब्युटी पार्लर प्रशिक्षिका, शिवणकाम प्रशिक्षिका, पत्रकारिता, शिपाई
  • पदसंख्या3460 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य, विभागीय संचालनालय ६/२२२, उमा को-ऑप. सोसायटी, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर-४१३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 फेब्रुवारी 2024

Savitribai Phule Prashikshan Sansthan Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
नियंत्रण अधिकारी 50
नियंत्रक / अधिक्षिका 110
सुपरवायझर (सर्वेक्षक) 320
क्लार्क (लिपिक) 80
मॉन्टेसरी प्रशिक्षिका मराठी/उर्दू 415
अंगणवाडी सुपरवायझर प्रशिक्षिका 250
इंग्रजी मॉन्टेसरी प्रशिक्षिका 215
योगा प्रशिक्षिका 145
अॅक्युप्रेशर (आरोग्य सेविका) 260
अॅक्युपंक्चर (आरोग्य सेविका) 80
चुंबकीय विकित्सा आरोग्यसेविका 80
निसर्गोपचार प्रशिक्षिका 175
सुंदर हस्ताक्षर (इंग्रजी मराठी/उर्दू) 275
कॉम्प्युटर शिक्षिका 185
ब्युटी पार्लर प्रशिक्षिका 235
शिवणकाम प्रशिक्षिका 345
पत्रकारिता 210
शिपाई 30

Educational Qualification For Mahila Prashikshan Sansthan Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नियंत्रण अधिकारी उद्य पदवीधर+D.Ed; B.Ed.
नियंत्रक / अधिक्षिका पदवीधर+D.Ed; B.Ed
सुपरवायझर (सर्वेक्षक) १स्वी, पदवीधर
क्लार्क (लिपिक) १२वी+MSCIT
मॉन्टेसरी प्रशिक्षिका मराठी/उर्दू १२वी+मॉन्टेसरी उत्तीर्ण
अंगणवाडी सुपरवायझर प्रशिक्षिका १२वी+सुपरवायझर उत्तीर्ण
इंग्रजी मॉन्टेसरी प्रशिक्षिका १२वी+ ई. मॉन्टेसरी उत्तीर्ण
योगा प्रशिक्षिका १०वी, १२वी योगा उतीर्ण
अॅक्युप्रेशर (आरोग्य सेविका) १२वी + अॅक्युप्रेशर उत्तीर्ण
अॅक्युपंक्चर (आरोग्य सेविका) १.स्वी + अॅक्युपंक्चर उत्तीर्ण
चुंबकीय विकित्सा आरोग्यसेविका १२वी + चुंबकीय उत्तीर्ण
निसर्गोपचार प्रशिक्षिका १२वी+निसर्गोपचार उत्तीर्ण
सुंदर हस्ताक्षर (इंग्रजी मराठी/उर्दू) १२वी + हस्ताक्षर कोर्स उत्तीर्ण
कॉम्प्युटर शिक्षिका १२वी+कॉम्प्युटर कोर्स उत्तीर्ण
ब्युटी पार्लर प्रशिक्षिका १०वी, १२वी+व्युटीपार्लर कोरां
शिवणकाम प्रशिक्षिका १०वी+शिवणवलास कोर्स
पत्रकारिता १२वी + पत्रकारिता कोर्स उत्तीर्ण
शिपाई १०वी पास / नापास

How To Apply For Mahila Prashikshan Sansthan Notification 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • मुलाखतीची तारीख दूरध्वनीद्वारे कळविली जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Savitribai Phule Prashikshan Sansthan Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cryX5

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड