आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत 115 रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Nagpur Online Application 2024
Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024: Adivasi Vikas Vibhag Nagpur has invited applications for the various vacant posts of “Senior Tribal Development Inspector / Research Assistant / Deputy Accountant Chief Clerk-Statistical Assistant (Senior) / Tribal Development Inspector (Non-Pesa) / Senior Clerk-Statistical Assistant / Junior Education Extension Officer / Stylist / Housekeeper-Female / Housekeeper Male / Superintendent Female in Class-III Cadre / Superintendent Men / Librarian / Assistant Librarian / Laboratory Assistant ”. There are a total of 115 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for submission of application is 2nd November 2024. For more details about Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत “वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक “ पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.✅या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, गुण पद्धती व परीक्षा स्वरूप येथे बघा !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.
- पदसंख्या – 115 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
- खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/
Adivasi Vikas Vibhag Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | Nagpur |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | 4 |
संशोधन सहाय्यक | 3 |
उपलेखापाल-मुख्य लिपिक | 10 |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 44 |
लघुटंकलेखक | 4 |
गृहपाल (पुरुष) | 19 |
गृहपाल (स्त्री) | 6 |
अधिक्षक (पुरुष) | 4 |
अधिक्षक (स्त्री) | 8 |
ग्रंथपाल | 8 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 5 |
Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक |
|
संशोधन सहाय्यक |
|
उपलेखापाल/मुख्य लिपिक |
|
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक |
|
लघुटंकलेखक | Have passed the Secondary School Certificate Examination or an Examination recognised as equivalent thereto by Government and posses a Government Commercial Certificate for a speed of not less than 80 words per minute in shorthand and a speed of not less than 40 words per minute English Typewriting and 30 words per minute in Marathi typewriting. (Maharashtra State Council of Examination or Government I.T.I). |
गृहपाल (पुरुष) | Posses a Post Graduate Degree of a recognized university in social welfare or social welfare administration or tribal welfare development or tribal welfare administration branch |
गृहपाल (स्त्री) | Posses a Post Graduate Degree of a recognized university in social welfare or social welfare administration or tribal welfare development or tribal welfare administration branch |
अधीक्षक (पुरुष) | Posses a Post Graduate Degree of a recognized university in social welfare or social welfare administration or tribal welfare development or tribal welfare administration branch |
अधीक्षक (स्त्री) | Posses a Post Graduate Degree of a recognized university in social welfare or social welfare administration or tribal welfare development or tribal welfare administration branch |
ग्रंथपाल | Have passed SSC examination and possess a Certificate in Library Training from Government Recognised College or Institute. Povided that Preference may be given to those candidates who possess Diploma in library Science and having experience of library work for not less than two years. |
प्रयोगशाळा सहाय्यक | Have passed SSC examination |
Salary Details For Adivasi Vikas Vibhag Nagpur Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | वेतनश्रेणी S-14: 38600-122800 |
संशोधन सहाय्यक | 38600-122800 |
उपलेखापाल/मुख्य लिपिक | 35400-112400 |
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक | 25500-81100 |
लघुटंकलेखक | वेतनश्रेणी S-8: 25500-81100 |
गृहपाल (पुरुष) | 38600-122800 |
गृहपाल (स्त्री) | 38600-122800 |
अधीक्षक (पुरुष) | 25500-81100 |
अधीक्षक (स्त्री) | 25500-81100 |
ग्रंथपाल | 25500-81100 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 19900-63200 |
Nagpur Tribal Development Department Bharti 2024 – Important Documents
- परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
- शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
- संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
- अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र
How To Apply For Adivasi Vikas Vibhag Nagpur Jobs 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Adivasi Vikas Vibhag Nagpur Recruitment 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/bcDGM |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/gqtPY |
✅ अधिकृत वेबसाईट | https://tribal.maharashtra.gov.in/ |
Table of Contents