IAF एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) (01/2021)

Indian Air Force Recruitment 2020

Indian Air Force Recruitment 2020 : भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) (01/2021) करिता एकूण 235 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 डिसेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे.

AFCAT 2021: एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्ज प्रक्रिया सुरू

IAF एअरमन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • परीक्षेचे नाव – एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) (01/2021)
  • पद संख्या – 235 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस
    • रु. 250/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 डिसेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianairforce.nic.in

रिक्त पदांचा तपशील – Indian Air Force Vacancies 2020

Indian Air Force Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Air Force Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3ocmdKJ
ऑनलाईन अर्ज करा : https://afcat.cdac.in/AFCAT/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Abhi says

    Age And qualifications

  2. Sushul says

    No quetion

  3. Gaurav pawar says

    Hi job 10th std students sathi pn ahe ka

  4. Ranjit Dinkar Petkar says

    Hi I’m driver job im 10pass iti welder
    Mala deshachi seva karaychi aahe.

  5. prajkta Ashok Gavali says

    Bhrti kothe v patrta kshi ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड