युवा शिक्षण सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण अंतर्गत २५५ पदांकरिता अर्ज सुरु!! । YSSTP Bharti 2023
YSSTP Bharti 2023
YSSTP Bharti 2023
YSSTP Bharti 2023: Youth Education Empowerment and Technology Transmission has invited application for the posts of “Project Manager, Deputy Project Manager, Project Extension Officer, Teacher, Accountant, Swagatika (Receptionist), Computer Operator, Office Assistant, Constable”. There are total of 255 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their application to the given Offline/Online (email) address before the last date. The last date for submission of the application is the 26th of October 2023. More details are as follows:-
युवा शिक्षण सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, शिक्षक, लेखापाल, स्वागतिका (रिसेप्शनिस्ट), कॉम्पुटर ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, शिपाई” पदांच्या एकूण 255 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, शिक्षक, लेखापाल, स्वागतिका (रिसेप्शनिस्ट), कॉम्पुटर ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, शिपाई
- पदसंख्या – 255 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- 21 ते 37 वर्षे
- प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, उप प्रकल्प व्यवस्थापक – ४३ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण, ग्लोबल, पहिला मजला, इ.ओ.न. आय. टी. समोर, खराडी, पुणे ४११०१४
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://ysstp.org/
YSSTP Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प व्यवस्थापक | 18 |
उप प्रकल्प व्यवस्थापक | 27 |
प्रकल्प विस्तार अधिकारी | 42 |
शिक्षक | 36 |
लेखापाल | 26 |
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) | 26 |
कॉम्पुटर ऑपरेटर | 28 |
कार्यालय सहाय्यक | 34 |
शिपाई | 18 |
Educational Qualification For YSSTP Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प व्यवस्थापक | शासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील | डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य |
उप प्रकल्प व्यवस्थापक | शासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य |
प्रकल्प विस्तार अधिकारी | १० वी, १२ वी व अस्नातक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र पदवीधारक |
शिक्षक | शासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य |
लेखापाल | पदवी किंवा समतुल्य. इंग्लिश टायपिंग स्पीड ४० श प्रमि मराठी टायपिंग स्पीड ३० श प्रमि |
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) | उच्च माध्यमिक किंवा समतुल्य |
कॉम्पुटर ऑपरेटर | पदवी/१२वी + किंवा समतुल्य, MS-CIT किंवा शासन प्रमाणित अभ्यासक्रम |
कार्यालय सहाय्यक | उच्च माध्यमिक किंवा समतुल्य |
शिपाई | उच्च माध्यमिक किंवा समतुल्य |
Salary Details For YSSTP Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प व्यवस्थापक | २७७००-६४५०० |
उप प्रकल्प व्यवस्थापक | २२५००-४८७०० |
प्रकल्प विस्तार अधिकारी | २२५००-४८७०० |
शिक्षक | १४५००-३४८०० |
लेखापाल | १४५००-२२५०० |
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) | १४५००-२२५०० |
कॉम्पुटर ऑपरेटर | १४५००-२२५०० |
कार्यालय सहाय्यक | १२५००-१८५०० |
शिपाई | १२०००-१६५०० |
How To Apply For YSSTP Application 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
- नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ysstp.org Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात 1 | https://shorturl.at/frvMS |
???? PDF जाहिरात 2 |
https://shorturl.at/ahBUW |
✅ अधिकृत वेबसाईट | https://ysstp.org/ |
Table of Contents