प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांवर तातडीने प्रवेश देण्याचे निर्देश; अधिक माहिती वाचा | Mahajyoti Exam 2024
Mahajyoti Exam Result 2024 - mahajyoti.org.in
Mahajyoti Selection List Update
Mahajyoti Exam Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ परीक्षांसाठी ‘महाज्योती’ संस्थेकडून पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी ११ ऑक्टोबर रोजी संस्थानिहाय पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या यादीनुसार, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत संबंधित प्रशिक्षण केंद्रात हजर होण्याचे निर्देश दिले गेले. त्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्यासाठी विलंब दर्शविल्याने ‘महाज्योती’ संस्थेकडून पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत हजर होण्याची संधी देण्यात आली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रशिक्षण केंद्रांमध्ये अद्याप काही रिक्त जागा असल्याने, दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा, अद्यापही ५४ जागा रिक्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ‘महाज्योती’ संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांवर तातडीने प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशिक्षण केंद्रांनी या प्रक्रियेतील कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल ‘महाज्योती’ संस्थेकडे सादर करण्यास सांगितले आहे, जेणेकरून प्रशिक्षण प्रक्रियेची स्थिती तपासता येईल आणि भविष्यातील गरजेनुसार योग्य ते पाऊल उचलता येईल.
Mahajyoti Exam Result – mahajyoti.org.in
Mahajyoti Exam Result 2024– mahajyoti.org.in: Recently, Mahajyoti has announced institute wise selection list for UPSC training. If there are any grievances as per this list or if the institution is not received despite the correct marks, the students are being given time till eleven o’clock tonight to lodge complaints. Students should send their complaints in the attached format to Mahajyoti’s email address. Full care will be taken to ensure that no injustice is done to any student. The final list will be determined by Mahajyoti only after resolving all the complaints. Students should be cautious about this.
नुकतीच महाज्योतीने MPSC, IBPS, SSC यूपीएससी & Others प्रशिक्षणाकरिता संस्था निहाय निवड यादी जाहीर केलेली आहे. या यादीच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास किंवा योग्य गुण असूनही संस्था मिळाली नसल्यास याबाबतच्या तक्रारी करण्याकरिता विद्यार्थ्यांना आज रात्री अकरा वाजेपर्यंतचा वेळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या तक्रारी सोबतच्या नमुन्यामध्ये महाज्योतीच्या ईमेलवर पाठवाव्यात. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. सर्व तक्रारींचे निराकरण करूनच महाज्योती द्वारा अंतिम यादी निश्चित केली जाईल. विद्यार्थ्यांनी याबाबत निशंक राहावे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Mahajyoti MPSC Selection List
Table of Contents