महापारेषण पिंपरी चिंचवड़ पुणे अंतर्गत २३ पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! | MahaPareshan Pimpri Chinchwad Bharti 2024

MahaPareshan Pimpri Chinchwad Online Application 2024

MahaPareshan Pimpri Chinchwad Bharti 2024

MahaPareshan Pimpri Chinchwad Bharti 2024: MahaPareshan Pimpri Chinchwad, Pune has declared the recruitment notification for the various posts. The name of the posts is “Apprentice (Electrician)”. There are a total of 23 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may apply online through the given link for MahaPareshan Pimpri Chinchwad Bharti 2024. Applications will start from 03rd of October 2024. The last date for submission of application is 05th of October 2024. For more details about Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महापारेषण पिंपरी चिंचवड़, पुणे अंतर्गत “शिकाऊ (इलेक्ट्रीशियन)” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावशिकाऊ (इलेक्ट्रीशियन)
  • पदसंख्या23 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 ऑक्टोबर 2024
  • अर्जची प्रत पाठविण्याची तारीख – 05 ऑक्टोबर 2024 
  • अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यालयीन पत्ता. कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय म.रा.वि.पारेषण कंपनी मर्यादित, अ.उ.दा. संवसु विभाग, पिंपरी चिंचवड, २२० के. व्ही. उपकेंद्र चिंचवड जवळ, बिजली नगर, चिंचवड पुणे ४११०३३.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

MahaPareshan Pimpri Chinchwad Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) 23

Educational Qualification For MahaPareshan Pimpri Chinchwad Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MahaPareshan Pimpri Chinchwad Application 2024 – Important Documents 

  • एस.एस.सी. मार्क शिट / प्रमाणपत्र
  • आय.टी.आय. मार्कशिट (चार ही सेमिस्टरची)
  • जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील (EWS) चे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला.

How To Apply For MahaPareshan Pimpri Chinchwad Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahatransco.in Pimpri Chinchwad Arj 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/dixH7
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/cghJH
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mahatransco.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड