अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती ठाणे येथे विधी अधिकारी पदाची भरती
Caste Verification Committee Thane Bharti 2020
Caste Verification Committee Thane Bharti 2020 : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे येथे विधी अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. या भरती करिता नोकरी ठिकाण ठाणे आहे. उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पद संख्या – 1 जागा
- शैक्षणिक पात्रता – LLB, MSCIT
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- नोकरी ठिकाण – ठाणे
- पत्ता – अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – Caste Verification Committee Thane Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Caste Verification Committee Thane Bharti 2020 | |
Sir mazi MSCIT zali aahe mala93./