सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा उत्तरतालिका जाहीर , डाउनलोड करा प्रश्नपत्रिका !! SRPF Bharti Answer Key
SRPF Bharti Answer Key
SRPF Bharti Answer Key 2023
SRPF Bharti Answer Key: The State Reserve Police Force or SRPF Recruitment Year 2021 Written Exam has been conducted on 23/07/2023. Answer Key of the said written exam for the information of the candidate has been published on this website https://www.maharashtrasrpf.gov.in/ . If the candidates have any objections or objections according to the answer key, today on 23/07/2023 Registration should be done by contacting the telephone numbers given up to at 20.00 pm. Candidates should note that objections received after the prescribed deadline will not be entertained. Download SRPF Answer sheet through the below link according to your district.
सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2021 लेखी परीक्षा दिनांक 23/07/2023 रोजी घेण्यात आली आहे. सदर लेखी परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) उमेदवाराच्या माहिती करीता रारापो बल यांचे https://www.maharashtrasrpf.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिकेच्या (Answer Key) अनुषंगाने उमेदवारांना काही हरकती अथवा आक्षेप असल्यास आज दिनांक 23/07/2023 रोजी सांय 20.00 वा. पर्यंत दिलेल्या दुरध्वनी क्रमांक क्रमांकावर संपर्क करून नोंदविण्यात यावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती अथवा आक्षेप याची दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. खालील लिंक द्वारे डाउनलोड करा आपल्या जिल्ह्यांनुसार उत्तरतालिका तसेच या भरतीसाठी लागणारे कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा व आज झालेल्या या भरतीचे पेपर्स PDF फॉरमॅट मध्ये येथे डाउनलोड करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download Maharashtra SRPF Bharti District Wise Answer Key
District |
Answer Key |
SRPF Gr 1 Pune Recruitment Written Exam Answer Key |
Download |
SRPF Group 6, Dhule Answer Key |
Download |
SRPF Group 18, Amaravti Answer Key PDF |
Download |
SRPF Group 4 Nagpur Bharti Answer Key |
Download |
SRPF Group 14, Aurangabad (IRB-1) |
Updated Soon |
SRPF Group 15, Gondia (IRB-2) |
Updated Soon |
S.R.P.F. Group 18 (I.R.B.-5) Katol, Dist. Nagpur |
Download |
SRPF Group 5, Daund |
Download |
SRPF Group 7, Daund |
Updated Soon |
SRPF Gr 8 Mumbai Written Exam Answer key |
Download |
SRPF Group 10,Solapur Answer Key |
Download |
Table of Contents