Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIBM पुणे येथे विविध रिक्त पदाची भरती

NIBM Pune Recruitment 2020

NIBM Pune Recruitment 2020 : राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था (NIBM) पुणे येथे मुख्य व्यवस्थापक – लेखा, उपव्यवस्थापक – लेखा, इस्टेट कम सुरक्षा अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे.. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य व्यवस्थापक – लेखा, उपव्यवस्थापक – लेखा, इस्टेट कम सुरक्षा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता
    • मुख्य व्यवस्थापक – लेखा – app.cmacc@nibmindia.org
    • उपव्यवस्थापक – लेखा – app.dyacc@nibmindia.org
    • इस्टेट कम सुरक्षा अधिकारी – app.eso@nibmindia.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nibmindia.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NIBM Pune Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/368Ui8l
अधिकृत वेबसाईट : www.nibmindia.org

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड