जिल्हा निवड समिती रायगड परीक्षेच्या तारखा

Zilha Nivad Samiti Raigad Exam Dates

जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील (तलाठी व वाहनचालक) सरळसेवा पदभरती २०१९ करिता प्राप्त अनुषंगाने, वाहनचालक पदाकरिता पात्र उमेदवारांची शारीरिक व व्यावसायिक क्षमता चाचणी शनिवार, दि. २५ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच तलाठी पदाकरिता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा बिध्वर, दि. २९ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.

वाहनचालक पदाकरिता पात्र उमेदवारांची शारीरिक व व्यावसायिक क्षमता चाचणी दि. २५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, नेहूल, अलिबाग येथे घेण्यात येणार असल्याचे सादर दिवशी उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेली आपली मूळ कागदपत्र तसेच ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्ठ दिसेल अशा मूळ ओळखपत्राच्या छायांकित प्रतींसह जिल्हा क्रीडा संकुल, नेहूल, अलिबाग येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • परीक्षेची तारीख
    • दि. २५ जानेवारी २०२० (वाहनचालक )
    • दि. २९ जानेवारी २०२० (तलाठी)
  • महत्त्वाचे कागदपत्र
    • स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37iAZaI

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड