PWD 28 डिसेंबर 2023 तारखेचे हॉल तिकीट आले आहेत; परीक्षेआधी जाणून घ्या महत्वाच्या सूचना। MahaPWD Bharti Hall Ticket Download

MahaPWD Bharti Hall Ticket Download

PWD Maharashtra Bharti Hall Ticket 2023 Download

MahaPWD Bharti Hall Ticket Download: The MahaPWD Bharti hall ticket is a crucial document that you need to carry with you on the exam day. It contains your personal details, exam center, date, time, and instructions. To download your MahaPWD Bharti hall ticket, you need to follow these steps. Check Maha PWD Exam Time Table 2023 from below link. The MahaPWD Bharti exam is scheduled from 13th To 28th December 2023 in three shifts,  and you need to download your hall ticket to appear for the exam. In this article, we will tell you how to download your MahaPWD Bharti hall ticket, what are the important details on it, and how to prepare for the exam.

PWD वरिष्ठ लिपिक हॉल तिकीट आले आहेत!!खालील लिंक वरून आपण डाउनलोड करावे!

तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती प्रवेशपत्र व परीक्षा तारखा शोधत आहात का ? जर होय, तर तुम्ही महापीडब्ल्यूडी भरती (MahaPWD Bharti Hall ticket) 2023 साठी अर्ज केला असेल तर लगेच बघा परीक्षा तारखा. परीक्षा 13 ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत तीन शिफ्टमध्ये होणार आहे. आणि परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करावे लागेल. या लेखात, आम्ही तुम्हाला तुमचे महापीडब्लूडी भरती हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे, त्यावरील महत्त्वाचे तपशील काय आहेत आणि परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगू. तसेच या भरतीचे नवीन सिल्याबस बघण्यासाठी येथे क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रांची यादी या लिंक वर उपलब्ध आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha PWD City Intimation Slip 

Maha PWD is showing City Intimation. Candidates can check their City by giving your reference number and by putting your password in Application Status. Check Maha PWD City Intimation slip at below

PWD प्रवेशपत्र डाउनलोड करा

Important Instruction For Maharashtra Public Works Department Exam 2023

१.संबंधित कंपनीमार्फत सर्व उमेदवारांना खालीलप्रमाणे परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेशपत्र ऑनलाईनद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

Sr. No. Exam Date Admit Card Release Date & Time
1 13-Dec-2023 09-Dec-2023, 11.00 AM
2 14-Dec-2023 10-Dec-2023, 11.00 AM
3 15-Dec-2023 11-Dec-2023, 11.00 AM
4 16-Dec-2023 12-Dec-2023, 11.00 AM
5 28-Dec-2023 23-Dec-2023, 11.00 AM

२. (Entry Point) (प्रवेश गेट) ते परिक्षा केंद्र या मधील सर्व परिसर CCTV आणि मायक्रोफोन च्या निगराणीखाली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
३. उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र (अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेले), सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरुपातील फोटो परिचयपत्र (Photo ID) जसे की, पॅनकार्ड/वाहनचालक परवाना (स्मार्ट कार्ड प्रकारचे) / मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/आधारकार्ड आणावे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र / ओळखपत्राच्या छायांकित प्रती / मोबाईल फोनमध्ये आयडीचे स्कॅन केलेले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत. प्रवेशपत्र, फोटो परिचयपत्र (Photo ID) सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
४. उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाय हे फोटो परिचय पत्रातील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. तसेच ज्या महिला उमेदवारांचे विवाहानंतर पहिले / मधले / अंतिम नाव बदललेले आहे, त्यांनी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र / राजपत्राची छायांकित प्रत सोबत असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी शक्यतो परीक्षेच्या ठिकाणी एक दिवस अगोदर भेट द्यावी आणि त्या केंद्रावर पोहचण्याची व्यवस्था पहावी, जेणेकरुन परीक्षेच्या दिवशी कोणतीही

५.समस्या उद्भवणार नाही.
६. परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळे पूर्वी (रिपोटींग टाईम) तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर (गेट क्लोजर टाईम) कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. ७. उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या वस्तुंखेरीज कुठलीही इतर वस्तु सोबत बाळगू नये
७.१ साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉलपॉइंट पेन.
७.२ प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन ए-४ आकाराच्या कागदावर रंगीत प्रिंट आऊट योग्यरित्या भरलेले असावेत.
७.३ वैध फोटो ओळखपत्र (Photo ID) व त्याची छायांकित प्रत.
८. बायोमॅट्रिक डाटा आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतले जाईल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास / सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्यावे :
क) जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवुन टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करुन घ्या. ख) जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (fingerprints) घेण्याआधी धुवुन घ्या आणि हाताची बोट सुकली आहेत याची खात्री करुन घ्या.
ग) दोन्ही हातांची बोट सुकली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा (या मुद्यांचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेस बसु दिले जाणार नाही.)

९. फ्रीक्सिंगमध्ये वेळ वाचवण्यासाठी (मेटल डिटेक्टर चा वापर केला जाईल) उमेदवारांनी खालील ड्रेस कोडचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. ९.१ दैनंदिन वापरातील कपडे जे कोणतीही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपविण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.
९.२ अर्धी बाही असलेले कपडे पण त्यावर कोणतीही मोठी बटणे, बॅजेस, ब्रुचेस इ. नसावीत ज्याचा वापर संपर्क साधन, ब्ल्यूटूथ, कॅमरा इ. लपविण्यासाठी केला जाऊ शकेल.
९.३ स्लीपर/सँडल वापरावे बुट/मोजे टाळावे.
१०. बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लषण केले जाईल. ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लषेणात्मक पध्दतीमध्ये जर असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे (उत्तरांचे) अदान प्रदान झालेले आहे आणि मिळवलेले गुण हे यर्थाथ स्वीकारण्यायोग्य नाही. तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा निकाल राखुल ठेवला जाईल.
११. परीक्षा दरम्यान उमेदवार जर काही संशयास्पद हालचाल किंवा वागणूक करताना आढळून आल्यास त्याचवेळी उमेदवाराची पुन्हा पूर्ण झडती घेतली जाईल. तसेच बायोमेट्रिक व आईरिस पुन्हा तपासले जाईल.
१२. उमेदवाराने कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक करणे, कॉपी करणे, डमी उमेदवार बसण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आढळून आल्यास उमेदवारांविरोधात पोलीस तक्रार केली जाईल.
१३. परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही व्यक्तिगत वस्तू जसे की, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्ट वॉच आणि इतर बंदी घातलेल्या / प्रतिबंधीत वस्तु बाळगणेस परवानगी नाही, अशा कोणत्याही प्रतिबंधीत वस्तू परिक्षार्थीकडे सापडल्यास त्या उमेदवारास परीक्षस बसू दिले जाणार, याची नोंद घ्याची, परीक्षेचे अधिकारी व्यक्तीगत वस्तुच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार नसतील तसेच त्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणतीही सुविधा केलेली नसेल.
१४. लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्या व केवळ अनुज्ञेय कालावधीची मागणी करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी दिव्यांग उमेदवारांकरीता शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग परिपत्रक क्रमांक दिव्यांग-२०१९/प्र.क्र. २००/दि.क. २ दि.५.१०.२०२१ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
१५. परीक्षेची पूर्ण वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी पर्यवेक्षकाच्या सूचनांसाठी प्रतिक्षा करावी आणि पर्यवेक्षकाने सांगितल्याशिवाय जागेवरुन उडू नये. उमेदवाराना एका वेळी एक अशा रीतीने जाऊ दिले जाईल. १६. परीक्षेचा दिनांक / सत्र / केंदे / परीक्षा स्थान याबाबत कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.
१७. उमेदवाराच्या निवडी संदर्भात भरती संबंधात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव आणल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
१८. उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात नियमित अपडेटस शासनाच्या http://mahapwd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पह्मवेता तसेच त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर पाठविलेल्या Mails/SMS देखील पहावेत.

New! Person with Disablility Candidate list for availing benefits of Compensatory time and / or Scribe for Following Post ….

महापीडब्ल्यूडी भरती हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे? How To Download Maharashtra PWD Admit Card 2023

महापीडब्लूडी भारती हॉल तिकीट हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे तुम्हाला परीक्षेच्या दिवशी तुमच्यासोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यात तुमचे वैयक्तिक तपशील, परीक्षा केंद्र, तारीख, वेळ आणि सूचना असतात. तुमचे महापीडब्लूडी भारती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला या चरणांचे अनुसरण करणे आवश्यक आहे:

– MahaPWD च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या [www.mahapwd.com]
– “महापीडब्ल्यूडी भारती 2023 साठी हॉल तिकीट डाउनलोड करा” या लिंकवर क्लिक करा.
– तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
– स्क्रीनवर तुमचे हॉल तिकीट दिसेल. सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा आणि पीडीएफ फाइल म्हणून डाउनलोड करा.
– तुमच्या हॉल तिकिटाची प्रिंटआउट घ्या आणि परीक्षेपर्यंत सुरक्षित ठेवा.

New Maha PWD Exam Dates | revised Maha PWD Exam Schedule

revised Maha PWD Exam Schedule

Download PWD Exam Hall Ticket 2023

OLD Maha PWD Exam Time Table 2023 | PWD Exam Date 2023

PWD Maharashtra Bharti Hall Ticket Download

Public Works Department Recruitment Exam Schedule (Size: 18KB) – OLD

MahaPWD Bharti Hall Ticket 2020 of Clerk & peon Examination Download link is given below to Download the Hall tickets of MahaPWD Written Examination. Also the Selection List, Eligibility List of respective candidates is declared. Check the given respective Links.  Nashik, Amravati, Dhule, Jalgaon Amravati, Akola, buldhana district Exam details are given on respective link.

MAHA PWD Admit Card 2020 is published now for the Clerk & Peon Exam purpose which will be going to hold in 2019. The Maharastra Clerk & Peon Exam Dates confirmation will be available through the Maha PWD hall ticket. Check the download link of mahapariksha PWD Hall Ticket can be accessed from this page.

या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स महाभरती वर वेळोवेळी प्रकाशित होत रहातील. तरी महाभरतीला आपण नियमित भेट देत रहावी. 

MahaPWD Bharti Admit Cards 2020

MahaPWD Bharti Hall Tickets Download, Section List (Nivad yadi)

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    revised Maha PWD Exam Schedule

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड