क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती पुणे भरती २०१९
Krantivir Chapekar Smarak Pune Recruitment 2019
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती चिंचवड अंतर्गत विविध शाळांमध्ये विविध पदाच्या ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख २० ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – महिला अधिक्षक, पुरुष अधिक्षक, डी. एड., बी. ए. बी. एड. (इंग्रजी), बी. एस. सी. बी. एड. (गणित), चित्रकला शिक्षक, संगीत शिक्षक, क्लर्क, पुरुष व्यवस्थापक, आय.टी. आय.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला २ वर्षाचा अनुभव असावा.
- नोकरी ठिकाण – चिंचवड, पुणे महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, बाळासाहेब गावडे जलतरण तलाव शेजारी, पांढरीचा मळा, क्र.चापेकर विद्यामंदिर, केशवनगर, चिंचवडगाव, पुणे
- मुलाखतीची तारीख – २० ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App